Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मनपाचा कोणता वॉर्ड राखीव, कोणता सर्वसाधारण? वाचा २३६ वॉर्डांची यादी एका क्लिकवर…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bmc

मुक्तपीठ टीम

येत्या मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज आरक्षण सोडत जाहीर केली आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वॉर्डासह आज मुंबई मनपाच्या २३६ वॉर्डाचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत काढण्यात आली असून यापैकी ११८ वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित तर त्यामध्ये ८ वॉर्ड हे अनुसूचित जातीसाठी, ०१ वॉर्ड अनुसूचित जमातीसाठी तर १०९ वॉर्ड हे सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

या आरक्षण सोडतीत अनेकांना धक्का!!

  • या आरक्षण सोडतीमध्ये काही नगरसेवकांना धक्का बसला आहे.
  • तर काही नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.
  • बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर यांचं प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे.
  • तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला आहे.
  • त्यांचा प्रभाग क्रमांक २०६ हा सर्वसाधारण झाला आहे.
  • माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा ११७ क्रमांकाचा प्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे.
  • त्यामुळे यशवंत जाधव यांच्यासाठी हा धक्का असल्याचे मानले जात आहे.
  • माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा ९६ प्रभागदेखील सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झाला आहे.

अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव प्रभाग- ८५, १०७, ११९, १३९, १६५, १९०, १९५, २०४

अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग- ६०, १५३, १५७, १६२, २०८, २१५, २२१

अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग- ५५

अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव प्रभाग– १२४

 

तपासा तुमचा वॉर्ड राखीव की मोकळा…

PG 1

PG 2

3

4

5

6

7

8

9

10


Tags: BMCBMC electionkishori pednekarmumbaiमनपामुंबईमुंबई मनपामुंबई मनपाच्या निवडणुक
Previous Post

कोकणात जायचंय…आता ‘टोल’धाड सुरु!

Next Post

उपऱ्या इम्रान प्रतापगढींना महाराष्ट्रात उमेदवारीच्या निषेधार्थ आशिष देशमुखांचा काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा

Next Post
Ashish Deshmukh

उपऱ्या इम्रान प्रतापगढींना महाराष्ट्रात उमेदवारीच्या निषेधार्थ आशिष देशमुखांचा काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!