Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिवाळ्याच्या मोसमात हनिमून डेस्टिनेशनचा विचार? ‘या’ ठिकांणांची माहिती आणि खर्च जाणून घ्या, नक्की भेट द्या

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Honeymoon Destination

मुक्तपीठ टीम

दिवाळीनंतरचा काळ हा लग्नसराईचा असतो. एकदा तुळशीचं लग्न झालं की, लगीनघाई सुरू होते. आता नुकतीच दिवाळी झाली. लग्नांची आमंत्रणं येऊ लागली. अशी वेळी, हनिमून डेस्टिनेशनचा विचार करत असलेल्या जोडप्यांसाठी ही उपयुक्त माहिती आहे.

या हिवाळ्याच्या मोसमात देश-विदेशातील असे बरेच ठिकाणं आहेत जे हनिमून डेस्टिनेशनसाठी उत्तम पर्याय ठरतील. सध्या तरी, परदेशात हनिमूनला जाण्याची इच्छा असलेल्या जोडप्यांची पहिली पसंती ही बाली, मालदीव आणि थायलंड आहे. तर दुसरीकडे भारतातच जाण्याचा विचार करत असलेल्यांची पसंती ही, शिमला, मनाली, काश्मीर, अंदमान, गोवा आणि केरळला दिली जात आहे.

पदेशातील हनिमून डेस्टिनेशनचा विचार करणाऱ्यांनी ‘ही’ माहिती जाणून घ्या…

१. मालदीव आणि बाली

  • मालदीवमध्ये अनेक प्रकारचे समुद्रकिनारे आहेत, जिथे जोडपे मनमोकळेपणाने एन्जॉय करू शकतात.
  • येथे खासगी समुद्रकिनारा आणि खासगी स्वीमिंग पूलचीही सोय आहे. तिथलं वातावरणही खूप चांगलं आहे.
  • येथे लोक खासगी व्हिलामध्ये राहतात. त्याच वेळी, बाली हे हनिमूनला जाण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे.
  • येथील ऐतिहासिक भागही जोडप्यांना आकर्षित करतात.
  • येथे दोन-तीन चांगली शहरे आहेत, जिथे जोडप्यांना त्यांच्या जोडीदारासोबत हँग आउट करायला आवडते.

२. थायलंड

  • थायलंडची राजधानी बँकॉक आणि पट्टाया येथे फिरण्यासाठी चांगली ठिकाणे आहेत.
  • थायलंड हे जोडप्यांसाठी स्वस्त ठिकाणांपैकी एक आहे.
  • तसेच, नवीन जोडप्यांना येथे जायला आवडते.
  • थायलंडचा अरोमा स्पा आणि फिश स्पाला लोक अधिक पसंती दर्शवतात.

भारतात हनिमून डेस्टिनेशनसाठी असणारे फर्स्ट क्लास ठिकाणे!

  • शिमला आणि मनालीमध्ये स्नो फॉलचा जबरदस्त अनुभव घेता येतो.
  • नवीन विवाहित जोडपे हिवाळ्यात शिमला, मनाली आणि काश्मीरमध्ये हनिमून साजरा करण्यास प्राधान्य देतात.
  • इथल्या सुंदर दऱ्यां-खोऱ्यांमध्ये सुंदर निसर्गमय दृश्य पाहण्यासारखे असते.
  • थंड वातावरणात दाल लेकमधील हाउसबोटचा आनंद घेता येतो.
  • याशिवाय केरळ, गोवा आणि अंदमानमध्येही लोक हनिमून साजरा करण्यास प्राधान्य देत आहेत.
  • केरळचा शांत समुद्रकिनारा आणि घरोघरी एक रात्र निसर्गासोबत घालवण्याचा आनंद काही वेगळाच आहे.

भारतासह विदेशातील डेस्टिनेशनच्या पॅकेजविषयी सविस्तर…

  • बाली- पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा रात्रींसाठी प्रति व्यक्ती खर्च हा ९९ हजार ९९९ असेल.
  • मालदीव- पंचतारांकित हॉटेलमध्ये चार रात्रीसाठी प्रति व्यक्ती खर्च ९९ हजार ९९९ असेल.
  • अंदमान- चार तारांकित हॉटेलमध्ये ४ रात्रीसाठी प्रति व्यक्ती खर्च ३९ हजार ९९९ असेल.
  • थायलंड- चार तारांकित हॉटेलमध्ये चार रात्रीसाठी प्रति व्यक्ती ४० हजार खर्च असेल.
  • शिमला आणि मनाली- चार तारांकित हॉटेलमध्ये चार रात्रीसाठी २० हजार खर्च असेल.
  • काश्मीर- चार तारांकित हॉटेलमध्ये चार रात्रीसाठी प्रति व्यक्ती ४९,९९९ खर्च असेल.
  • केरळ- चार तारांकित हॉटेलमध्ये चार रात्रीसाठी प्रति व्यक्ती खर्च ३९,००० असेल.
  • गोवा- चार तारांकित हॉटेलमध्ये चार रात्रींसाठी प्रति व्यक्ती २५,००० खर्च असेल.

 


Tags: good newsHoneymoon DestinationmuktpeethTourismTourist SpotWinterचांगली बातमीपर्यटनपर्यटन स्थळमुक्तपीठहनिमून डेस्टिनेशनहिवाळा
Previous Post

फेसबुक मेटाव्हर्सला क्रिएटिव्ह कम्यूनिटी कौशल्याची आवश्यकता, भारतीय विकासकांची नियुक्ती!

Next Post

काय आहेत टॅक्स सेव्हिंग एफडी? कोणती बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वाधिक व्याज देते…

Next Post
Tax Saving FD

काय आहेत टॅक्स सेव्हिंग एफडी? कोणती बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वाधिक व्याज देते...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!