Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kishor Raje Nimbalkar appointed as Chairman of mpsc

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी निंबाळकर यांच्या नियुक्तीची माहिती पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. ही नियुक्ती निंबाळकर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर, भाप्रसे (निवृत्त) यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून नवनियुक्त मा. अध्यक्षांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर, 2021 रोजी पदभार स्वीकारला आहे. pic.twitter.com/jNJ9PAj9Nv

— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 26, 2021

निंबाळकर हे प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी

  • गेल्या अनेक दिवसांपासून एमपीएसी आयोगाचा पूर्ववेळ अध्यक्ष नव्हता.
  • आयोगावर पूर्णेवेळ अध्यक्ष देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात होती.
  • त्यानंतर आता राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
  • निंबाळकर यांचा कार्यकाळ यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.
  • अधिसूचनेत तसे नमूद करण्यात आले आहे.
  • किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत.

 

निंबाळकर हे पुर्णवेळ अध्यक्ष

  • दरम्यान, याआधी सतीश गवई हे आोयाचे पूर्णवेळ अध्यक्ष होते.
  • ते ऑगस्टमध्ये निवृत्त झाले.
  • त्यांतर नंतर हे पद दयानंद मेश्नाम यांच्याकडे देण्यात आलं.
  • ते निवृत्त झाल्यानंतर आता पुर्णवेळ अध्यक्ष म्हणून किशोर राजे निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
  • सध्या आयोगात एक अध्यक्ष आणि तीन सदस्य आहेत.

Tags: Kishor Raje NimbalkarMaharashtra Public Service CommissionMPSCकिशोर दत्तात्रय राजे-निंबाळकरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगसीताराम कुंटे
Previous Post

सातारच्या सत्यम पेट्रोकेमिकल्समध्ये २७ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

ना. वडेट्टीवार, काँग्रेसच्या निर्णयाचा आदर करा! ५० हजाराचा जीआर मागे घ्या!!

Next Post
vijay wadettiwar

ना. वडेट्टीवार, काँग्रेसच्या निर्णयाचा आदर करा! ५० हजाराचा जीआर मागे घ्या!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!