Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सातारच्या सत्यम पेट्रोकेमिकल्समध्ये २७ जागांसाठी नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Satyam Petrochemicals

मुक्तपीठ टीम

सातारच्या सत्यम पेट्रोकेमिकल्समध्ये प्लांट इनचार्ज, असिस्टंट प्लांट इनचार्ज, शिफ्ट इनचार्ज, शिफ्ट ऑपरेटर, मेकॅनिकल इंजिनीअर, अकाउंटंट, लॅब केमिस्ट, इलेक्ट्रीशियन, टर्बाइन ऑपरेटर, वेल्डर+फिटर, सुपरवायझर या पदांसाठी एकूण २७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्हा आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • प्लांट इनचार्ज आणि असिस्टंट प्लांट इनचार्ज या पदांसाठी बी.ई (केमिकल)
  • शिफ्ट इनचार्ज- डिप्लोमा
  • शिफ्ट ऑपरेटर- बी.एससी केमिकल/ डिप्लोमा
  • मेकॅनिकल इंजिनीअर- बी.ई/ बॉयलर
  • अकाउंटंट- बी.कॉम/ एम.कॉम
  • लॅब केमिस्ट- बी.एससी केमिकल
  • इलेक्ट्रीशियन- डिप्लोमा/ आयटीआय/ इलेक्ट्रिकल सुपरवायझर
  • टर्बाइन ऑपरेटर- आयटीआय
  • वेल्डर+फिटर- आयटीआय
  • सुपरवायझर- १२वी/ ग्रॅजुएट असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.

 

शुल्क

ही भरती मुलाखत स्वरूपात होणार असल्याने या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज करण्याचा पत्ता

सी/ओ नितीराज सेवा केंद्र (पेट्रोल पंप), पीबी रोड, पोस्ट येथे- उंब्रज, ता. कराड, जिल्हा- सातारा

 

अधिक माहितीसाठी सत्यम पेट्रोकेमिकल्सच्या अधिकृत वेबसाइट http://www.satyampetro.com/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careerjob opportunitymuktpeethRecruitmentsataraSatyam Petrochemicalssatyampetroकरिअर संधीगुड न्यूज मॉर्निंगनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठसातारा
Previous Post

ह्युंडेईची आलिशान इलेक्ट्रिक कार आयोनिक-5, फक्त १८ मिनिटांमध्ये चार्ज!

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर

Next Post
Kishor Raje Nimbalkar appointed as Chairman of mpsc

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!