Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्यांची संजय राऊतांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे घोटाळ्याची तक्रार, राऊतांचं कडक प्रत्युत्तर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
somaiya vs raut

मु्क्तपीठ टीम

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर सध्या शिवसेना खासदार संजय राऊत असल्याचे दिसत आहे. सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोरोना सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.या जम्बो कोरोना सेंटर घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. मात्र सोमय्यांच्या या आरोपांवर संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

 

काय म्हणाले किरीट सोमय्या?

  • दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचं कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवलं असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
  • संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला आहे.
  • मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही, पेपर कंपनी. त्याला महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी NSCI, मुलुंड, दहिसर आणि पुणे येथील कोरोना सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले.
  • या ठिकाणी अनेक कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केलं, २० कोटींचं दुसरे करत आहे.
  • या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे.
    या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी.

 

संजय राऊतांचं प्रत्युत्तर

  • माणसाने एकदा शेण खायचं ठरवलं तर शेणं खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा.
  • गुन्हे किती हवे ते केंद्र सरकारकडून ईडीकडून दाखल करु द्या.
  • ईडीचे लोकं येतात आमच्या लोकांना पकडतात.
  • आमच्याविरोधात खोटे स्टेटमेंट घेत आहेत.
  • मला माहित आहे सर्व, दबाव टाकू, जेलमध्ये टाकू. अनिल परबांविरोधात हे स्टेटमेंट द्या, संजय राऊतांविरोधात हे स्टेटमेंड द्या. हे चालू आहे त्यांचे.
  • कोण आहेत किरीट सोमय्या ते, मुळात किरीट सोमय्या कोण ज्यांच्यासाठी आम्ही उत्तर द्यावे आणि अमूक करावे.
  • गुन्हा दाखल करायचा तर करा, मी काय घाबरतो.
  • गुन्हे दाखल करा, खटले चालवा, हे काय आत्ता आहे का, दंगलीच्या काळापासून माझ्याविरोधात खटले चालू आहेत.
  • हे जेव्हा शेपट्या घालून बसले होते बाबरीच्या काळात तेव्हापासून आमच्यावर खटले चालू आहेत ते अजून सुरु आहेत.
    मला चिंता नाही

Tags: BJPKirit Somaiyapm modisanjay rautकिरीट सोमय्यापंतप्रधान मोदीभाजपासंजय राऊत
Previous Post

ट्विटरवर आता खूप जास्त टिवटिवता येणार! २८०शब्दांच्या ट्वीटसोबतच लेखांचंही फिचर!

Next Post

सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सूरू होणार; शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा स्पर्धांना परवानगी द्या – अजित पवार

Next Post
Ajit pawar

सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सूरू होणार; शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा स्पर्धांना परवानगी द्या - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!