Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किम जोंगच्या बहिणीने अमेरिकच्या अध्यक्षांना का धमकावले?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kim Jong Un

मुक्तपीठ टीम

 

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन यांची बहीण किम यो-जोंगने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. किम यो जोंगने “अमेरिकेला ४ वर्षे शांततेत झोपायचं असेल तर त्यांनी उत्तर कोरियाला चिथावण्यासाठी दूर राहिलं पाहिजे”असा धमकीवजा इशाराही दिला आहे. अमेरिकेच्या जो बायडन प्रशासनावर किमची ही पहिली प्रतिक्रिया आहे.

अमेरिकेला का इशारा देण्यात आला ?

  • दक्षिण कोरियाबरोबर संयुक्तपणे अमेरिकेचा युद्ध अभ्यास आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटॉइन ब्लींकेन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांची प्रस्तावित भेट हे उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकीवजा इशारा देण्याचे मुख्य कारण आहे.
  • प्योंगयांगमधील सरकारचं अधिकृत वृत्तपत्र रोडोंग सिनमुन सोबत झालेल्या चर्चेत किम यो जोंग म्हणाल्या, “अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांना आम्ही महत्त्वाचा सल्ला देतो. जो कुणी आमच्या जमिनीवर स्फोटकांचा दुर्गंध पसरवण्याचा प्रयत्न करेल त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. अमेरिकेला पुढील ४ वर्षे शांततेत झोपायचं असेल तर त्यांनी स्फोटकांपासून दूर राहणं हेच योग्य आहे.”
  • तसेच अमेरिकेच्या या प्रयत्नांमुळे शांतता प्रस्थापित होणार नाही. आमचे दक्षिण कोरियाकडे लक्ष आहे. त्याच्याकडून जर चिथावणी देणारी कारवाई झाल्यास उत्तर कोरिया त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार करू शकेल”.
  • किम यो जोंग यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्ध अभ्यासाला हल्ल्याची तयारी म्हणून वर्णन केले. उत्तर कोरियामध्ये किम जोंग उन नंतर त्यांची बहीण सर्वात शक्तिशाली मानली जाते. त्यामुळे तिच्या धमकीवजा इशाऱ्याला गंभीरतेने घेतले जात आहे.

 

उत्तर आणि दक्षिण कोरियात जुनाच वाद

• उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंध कायम तणावाचे असतात.

• या दोन्ही देशांमधील संबंध टिकवून ठेवण्यासाठी कित्येक पावले उचलली गेली पण काही उपयोग झाला नसून आजही या दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे.

• गेल्या नोव्हेंबरमध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-उन यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील संबंध चांगले करण्यासाठी पावले उचलली होती. पण काहीच उपयोग झाला नाही.

 


Tags: अमेरिकाउत्तर कोरियाकिम यो जोंगदक्षिण कोरियाहुकूमशहा किम जोंग-उन
Previous Post

रोजगार क्षमता असलेल्या ‘वस्त्रोद्योगा’ला बळ देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक

Next Post

“नागरी अंगणवाडी मदतनीसांना न्याय देण्यासाठी पदोन्नतीच्या अटी, शर्तीमध्ये सुधारणा करण्याचा विचार”

Next Post
Adv. yashomati thakur

"नागरी अंगणवाडी मदतनीसांना न्याय देण्यासाठी पदोन्नतीच्या अटी, शर्तीमध्ये सुधारणा करण्याचा विचार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!