Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो सांगून चिमुरड्या मुलीला घेऊन पळाली!

December 1, 2021
in featured, कायदा-पोलीस
0
kala chowki

मुक्तपीठ टीम

आपण नेहमी फेरीवाल्यांना आपल्या घरातील जुने कपडे, मोबाईल देऊन नवीन भांडी देत असतो. अशावेळी आपण निष्काळजीपणा करून हे फेरीवाले कुठून आले?हे खरेच फेरीवाले आहेत का? याचा विचारही न करता त्यांना घरात बोलावतो. याचाच ते फायदा घेत आपला घात करतात. अशीच घटना काळाचौकीत घडली आहे. एका अज्ञात महिलेने जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो असं सांगून महिलेला बेशुद्ध करून तिच्या सव्वा तीन महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण केले आहे.

 

नेमकं काय घडलं?

  • काळाचौकी परिसरात राहणाऱ्या सपना मगदूम या आपल्या घरी एकट्याच होत्या.
  • ही घटना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या सुमारास घडली आहे.
  • एक ३० ते ३५ वर्षाची महिला जुन्या मोबाइलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचा सांगून आरोपी महिलेने सपना मगदूम यांचा विश्वास संपादन केला.
  • सपना मगदूम यांची सव्वा तीन महिन्यांची मुलगी वेदा मगदूम ही पलंगावर झोपली होती.
  • जुना मोबाईल आणण्यासाठी सपना मखदूम जेव्हा आतल्या रूममध्ये जात होत्या तेव्हा आरोपी महिला पाठी मागून आली आणि तिने बेशुद्ध करण्याचे औषध सपना यांच्या नाकाला लावून त्यांना बेशुद्ध केलं.
  • पलंगावर सव्वा तीन महिन्याच्या चिमुकलीला या महिलेने उचललं आणि आपल्या सोबत घेऊन पसार झाली.

 

अपहरण करणार्‍या महिला सीसीटीव्ही मध्ये कैद

  • सपना मगदूम या जेव्हा शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांची लहान मुलगी वेदा पलंगावर नव्हती आणि जी महिला भांडी विकण्यासाठी आली होती तिने आपल्या बाळाचं अपहरण केल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
  • पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात गुन्हा नोंदवला आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
  • बाळाचं अपहरण करणार्‍या महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
  • पोलिस या महिलेचा आणि बाळाचा शोध घेत आहेत.

Tags: Kala Chowkimumbai policeSapna Magdoomअपहरणकाळाचौकीमुंबई पोलीससपना मगदूम
Previous Post

आता सोन्याचा वर्ख असलेला बर्गर! खवय्यांना चॅलेंज…पाच मिनिटात खा, फुकट मिळवा!

Next Post

साने गुरुजी यांच्या कार्यावर आधारीत कला -साहित्य संवाद आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

Next Post
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक अंतर्गत

साने गुरुजी यांच्या कार्यावर आधारीत कला -साहित्य संवाद आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!