Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता सोन्याचा वर्ख असलेला बर्गर! खवय्यांना चॅलेंज…पाच मिनिटात खा, फुकट मिळवा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
gold burger

मुक्तपीठ टीम

आताचा काळ हा फास्ट फुडचा आहे. फास्ट फुड मधील विगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद खवय्ये नेहमीच घेताना दिसतात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे बर्गर. बर्गरचा जन्म परदेशात झाला असला, तरी हा परदेशी खाद्यपदार्थ भारतात देखील खुप प्रसिध्द आहे. बर्गर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मिळतो. पण पंजाबमध्ये बर्गरवर एक वेगळा आणि अचंबित करणारा प्रयोग करण्यात आला आहे. पंजाब येथील लुधियानामध्ये ‘बाबा जी बर्गर’ या विक्रेत्याकडे ‘व्हेज गोल्ड बर्गर’ हा बर्गरचा अनोखा प्रकार विकला जातो. सोन्याचे वर्क असलेल्या या बर्गरची किमंत १००० रु. आहे.

खवय्यांसाठी भव्य बर्गरची मेजवानी!

  • ‘बाबा जी बर्गर’ येथे बर्गरवर अनोखा प्रयोग करण्यात आला आहे.
  • लुधियानाच्या मॉडेल टाऊन एक्स्टेंशनमध्ये गुरुद्वाराच्या बाहेर असलेल्या रस्त्यावरील हा विक्रेता आहे.
  • या विक्रेत्याचे नाव बाबा दीप सिंह आहे.
  • जिथे बर्गर आणि सँडविच खूप दिवसांपासून बनवले जात आहे.
  • व्हेज गोल्ड बर्गरची किंमत १००० रु. आहे.
  • या बर्गरमध्ये सोन्याचे वर्ख केले आहे.
  • यासोबतच सुका मेवा, भाज्या, टिक्की यांचादेखील समावेश आहे.

 

‘व्हेज गोल्ड बर्गर’चा वेगळेपणा

  •  व्हेज गोल्ड बर्गर बनवणारे बाबा दीप सिंह यांनी बर्गर बनवण्यासाठी २० मिनिटे लागतात असे सांगितले.
  •  बर्गरची उंची १ फुटापर्यंत असते.
  • बर्गरचे वजन १ किलोपर्यंत जाते.
  •  ड्रायफ्रुट्स, गोल्ड वर्ख, पनीर टिक्की, आलू टिक्की, ब्रोकोली, स्वीट कॉर्न, नूडल्स, पाच प्रकारचे सॉस, सलाड यांचा वापर करून बर्गर तयार केले जातात.

 

बाबा दीप सिंह यांनी दावा केला आहे की, जो कोणी पाच मिनिटात व्हेज गोल्ड बर्गर खाईल, त्याच्याकडून बर्गरचे पैसे घेतले जाणार नाहीत, उलट त्या व्यक्तीला १००० रु. दिले जातील. २ महिन्यांआधी हा बर्गर लाँच करण्यात आला आहे.


Tags: Baba ji burgerBurgerLudhianamuktpeethpunjabVeg Gold Burgerपंजाबबर्गरबाबा जी बर्गरमुक्तपीठलुधियानाव्हेज गोल्ड बर्गर
Previous Post

नाशिकच्या साहित्य संमेलनात कोरोना संसर्ग दूर ठेवण्यासाठी निर्बंध, पण राजकारणाचा संसर्ग जोरात!

Next Post

सावधान! जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो सांगून चिमुरड्या मुलीला घेऊन पळाली!

Next Post
kala chowki

सावधान! जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो सांगून चिमुरड्या मुलीला घेऊन पळाली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!