Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात वैद्यकीय पदांवर ०८ जागांसाठी करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
khadki

मुक्तपीठ टीम

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात स्त्रीरोगतज्ज्ञ या पदासाठी ०१ जागा, बालरोगतज्ज्ञ या पदासाठी ०१ जागा, अपघाती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ०२ जागा, लॅबोरेटरी तंत्रज्ञ या पदासाठी ०४ जागा अशा एकूण ०८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) डीजीओ/ डीएनबी/ एमएस जीवायएन २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) डीसीएच/ डीएनबी/ एमडी पीएचडी २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- एमबीबीएस
  • पद क्र.४- १) बीएससी २) डीएमएलटी/ एमएलटी २) ०४ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पदांनुसार आणि नियमानुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मुलाखतीचे ठिकाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे- ४११००३ हे आहे.

अधिक माहितीसाठी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://kirkee.cantt.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1Yh_jo7ww9bD_-1C0EE7L4LSy6mKnjvyN/view


Tags: careeremploymentgood newsjobKhadki Cantonment BoardMedical Postmuktpeethकरिअरखडकी कॅन्टोनमेंट बोर्डचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीवैद्यकीय पद
Previous Post

विविध क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्या सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनतर्फे सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार

Next Post

सात वर्षांची कोमल राहुल गांधींच्या स्वागतासाठी पहाटे ४पासून रांगोळीसह तयार…

Next Post
Bharat Jodo yatra In Buldhana

सात वर्षांची कोमल राहुल गांधींच्या स्वागतासाठी पहाटे ४पासून रांगोळीसह तयार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!