Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“फडणवीस बिभीषण, तरी ते रामभक्त! तुम्ही कोण रावण?” उपाध्येंचा राऊतांना टोला

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
keshav upadhye sanjay raut and devendra fadnavis

मुक्तपीठ टीम

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रामाचे नाव घेतात आणि बिभीषणाप्रमाणे वागतात अशी जोरदार टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली. आता या आरोपाला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही बिभीषण मग तुम्ही कोण असा खोचक प्रश्न त्यांनी केला आहे.

#आम्ही_बिभीषण_मग_तुम्ही_रावण?@SaamanaOnline ’चे कार्यकारी संपादक व राष्ट्रवादीचे शिवसेनेतील प्रवक्ते @rautsanjay61 हे @Dev_Fadnavis ना “नाव रामाचे घेतात अन् बिभीषणाप्रमाणे वागतात” असं म्हणतात, अहो, बिभीषण हा रामभक्तच होता. रावणासोबत राहून त्याने कधीही रामाची भक्ती सोडली1/4

— Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) May 17, 2022

काय म्हणाले केशव उपाध्ये?

  • केशव उपाध्ये म्हणाले की, सामनाचे कार्यकारी संपादक व राष्ट्रवादीचे शिवसेनेतील प्रवक्ते संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना “नाव रामाचे घेतात अन् बिभीषणाप्रमाणे वागतात” असं म्हणतात, अहो, बिभीषण हा रामभक्तच होता.
  • रावणासोबत राहून त्याने कधीही रामाची भक्ती सोडली नाही. रावणाने जो अत्याचार केला त्याविरोधात जाऊन ते प्रभू रामाच्या सैन्यासोबतच रावणाविरोधात युद्धात उभे राहिले.
  • वाईट मार्गाला लागलेल्या भावालाही त्याने सोडले नाही. तुम्ही इतकी वर्ष याच बिभीषणासोबत एकत्र होता.
    मग तुम्ही कोण ‘रावण’? हो हेच सत्य आहे.

वाचाळवीरांच्या पायाखालची जमीन सरकलीय…

  • भ्रष्टवाद्यांना हाताशी धरून तुम्ही राज्याचा कारभार रसातळाला नेला.
  • खुलेआम वसुली होऊ लागली.
  • बदल्यांच्या रॅकेट तयार झाले.
  • पुरावा नष्ट करण्यासाठी हत्या करण्यापर्यंत मजल गेली.
  • राज्याच्या कारभाराचे तीन तेरा वाजले.
  • तुमच्या अहंकाराची लंका जाळून हा बिभीषण महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी लढतोय.
  • त्यामुळे वाचाळवीरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असेही केशव उपाध्ये यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Tags: Bibishandevendra fadnaviskeshav upadhyeravansanjay rautकेशव उपाध्येदेवेंद्र फडणवीसबिभीषणसंजय राऊत
Previous Post

आसामात महापूराने हाहाकार, २ लाखांपेक्षा जास्त लोकांना फटका, रेल्वेही चिखलात!

Next Post

ज्ञानव्यापी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश: शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवतानाच मुस्लिमांचा नमाजाचा हक्क अबाधित!

Next Post
sc

ज्ञानव्यापी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश: शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवतानाच मुस्लिमांचा नमाजाचा हक्क अबाधित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!