Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आसामात महापूराने हाहाकार, २ लाखांपेक्षा जास्त लोकांना फटका, रेल्वेही चिखलात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Assam flood

मुक्तपीठ टीम

अतिवृष्टीमुळे आसाममध्ये महापूर आला आहे. आसाममध्ये अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांना महापूर आला आहे. अनेक भागात पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. तर कचार भागात पुराच्या पाण्यात ट्रेन अडकली आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये दोन लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. ६५२ गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. १६ हजार ६४५ हेक्टर जमीन पुराच्या पाण्याने वाहून गेली.

सात लोक मरण पावले

  • आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, कचार, चरैदेव, दरंग, धेमाजी, दिब्रुगढ आणि दिमा-हसाओसह २४ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत २,०२,३८५ लोक प्रभावित झाले आहेत.
  • पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • याशिवाय अनेक लोक बेपत्ता आहेत.
  • प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
  • कचारमध्ये जिल्हा प्रशासनाने ५५ मदत शिबिरे आणि १२ वितरण केंद्रे स्थापन केली आहेत.
  • सुमारे ३३ हजार पूरग्रस्तांनी येथे आश्रय घेतला आहे.

अनेक भागात भूस्खलन

  • मुसळधार पावसामुळे अनेक भागात भूस्खलनही झाले आहे.
  • न्यू कुंजांग, फियांगपुई, मौलहोई, नामजुरंग, दक्षिण बगेतर, महादेव टिला, कालीबारी, उत्तर बागेतर, जिओन आणि लोदी पांगमौल या गावांमध्ये भूस्खलन झाल्याची माहिती मिळाली आहे.
  • दरड कोसळल्याने जटिंगा-हरणगाव आणि माहूर-फिडिंग येथील रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.

Tags: assamAssam FloodsHeavy raindTrainsअतिवृष्टीआसाममहापूरमुसळधार पाऊस
Previous Post

“प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेली असते रणरागिणी”

Next Post

“फडणवीस बिभीषण, तरी ते रामभक्त! तुम्ही कोण रावण?” उपाध्येंचा राऊतांना टोला

Next Post
keshav upadhye sanjay raut and devendra fadnavis

"फडणवीस बिभीषण, तरी ते रामभक्त! तुम्ही कोण रावण?" उपाध्येंचा राऊतांना टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!