Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना सुरक्षा नियमांसाठी काठीला नाही चांस, पोलिसांचा ग्लोबल व्हायरल डांस!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
enjoy enjaami

मुक्तपीठ टीम

सध्या वाढत्या कोरोनामुळे संपूर्ण देशात कडक निर्बंध लादले आहेत. प्रशासनाने लादलेल्या नियमांचे लोकांकडून उल्लंघन होत असताना पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तर एका बाजूला कोरोना नियमांच्या जागरूकतेसाठी पोलिसांनी हटके अनोखा पर्याय शोधून काढला आहे.

सोशल मीडियावर केरळ पोलिसांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस रात्रीच्यावेळी भर रसत्यात डान्स करत आहे. या व्हिडीओमध्ये एकूण ९ पोलीस खाकी वर्दीत ‘एन्जॉय एनजामी’ या तामिळ गाण्यावर डान्स करत आहेत. केरळ पोलिसांनी कोरोनाच्या बाबत लोकांमध्ये जागृकता परसवण्यासाठी हा व्हिडीओ बनवला आहे.

 

മഹാമാരിയെ ഒത്തോരുമിച്ചു നേരിടാം. കേരള പോലീസ് എപ്പോഴും നിങ്ങളോടൊപ്പം #keralapolice #statepolicemediacentre #covid #coviddance #covid19 #police pic.twitter.com/Rb9RyV3Egv

— State Police Media Centre Kerala (@PoliceCentre) April 27, 2021

पोलिसांचा गाण्यातून कोरोना सुरक्षेचा सुंदर मेसेज

  • या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत पोलिसांनी लोकांना मास्कचा वापरण्याचे तसेच लस घेण्याचे आवाहन केले आहे.
  • हा व्हिडीओ शेअर करताना प्रत्येकाने लस घेतली पाहिजे, लसीकरणाचे महत्वाचे असल्याचे सांगितले आहे.
  • केरळ पोलिस नेहमीच तुमच्या सोबत आहेत. असंदेखील म्हटलं आहे.
  • डान्सच्या माध्यामातून लोकांना मास्क व्यवस्थित घाला, हॅण्ड सॅनिटायजरचा वापर करा असं आवाहन करत आहेत.
  • केरळ राज्य सरकारच्या राज्य पोलीस मीडिया सेंटरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
  • २७ एप्रिलला फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.
  • आतापर्यंत या व्हिडीओला ३५ हजारांपेक्षा जास्त रिएक्शन्स मिळाल्या आहेत. ४२००० लाईक आणि १७००० कमेंट मिळाल्या आहेत.
  • तसेच व्हिडीओला ‘हमें महामारी से मिलकर लडना चाहिए’असे कॅप्शनही दिले आहे.

Tags: coronaenjoy enjaamikeral policevaccineएन्जॉय एनजामीकेरळ पोलीसकोरोनालसव्हिडीओसॅनिटायजरसोशल मीडिया
Previous Post

माणगाव आयटीआयच्या बळकटीकरणसाठी टाटा मोटर्स इच्छुक ही अभिमानास्पद बाब

Next Post

ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी सेवेचा ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ

Next Post
e sanjivani

ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी सेवेचा ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!