Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं! ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kedarnath

मुक्तपीठ टीम

केदारनाथमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गरूडचट्टी याठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमधील ८ पैकी ७ जणांचा जागीच मृत्यू झल्याची माहिती मिळाली आहे. एका खासगी कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळण्याची माहिती समोर येत आहे. केदारनाथपासून २ किमी अंतरावर हेलिकॉप्टर कोसळले. वातावरणात गारवा असून सर्वत्र दाट धुके पसरले आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात करण्यात आली असून पथकं रवाना करण्यात आली आहेत.

या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यामध्ये हेलिकॉप्टर कोसळताच त्या आग लागलेली दिसत आहे.

 


Tags: GarudachattiHelicopter CrashkedarnathmuktpeethUttarakhandउत्तराखंडकेदारनाथगरूडचट्टीघडलं-बिघडलंमुक्तपीठहेलिकॉप्टर कोसळलं
Previous Post

डॅशिंग आयपीएस शिवदीप लांडेंच्या ‘वूमन बिहाइंड द लायन’ आत्मचरित्रात गौप्यस्फोट: “बालपणी करायचा होता वडिलांचा खून!”

Next Post

गुजरातला दिवाळीची निवडणूक भेट: PNG, CNGवरील कर घटला, एका वर्षात २ सिलिंडर मोफत!

Next Post
Gujarat Education Minister Jitu Vaghani

गुजरातला दिवाळीची निवडणूक भेट: PNG, CNGवरील कर घटला, एका वर्षात २ सिलिंडर मोफत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!