Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरातला दिवाळीची निवडणूक भेट: PNG, CNGवरील कर घटला, एका वर्षात २ सिलिंडर मोफत!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Gujarat Education Minister Jitu Vaghani

मुक्तपीठ टीम

गुजरात सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुका आणि दिवाळीच्या आधी सरकारने राज्यात सीएनजी आणि पीएनजीवरील कर १० टक्क्यांनी कमी केला आहे. मंत्री जितू वाघानी यांनी ही घोषणा केली आहे. गुजरात सरकारने एका वर्षात २ सिलिंडर मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे.

PNG, CNGवरील कर घटवून, एका वर्षात २ सिलिंडर मोफत देणार- शिक्षण मंत्री जितू वाघानी

  • गुजरातचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी राज्यातील प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात दोन मोफत सिलिंडर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय जाहीर केला.
  • यामुळे नागरिक आणि गृहिणींना १ हजार कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे.
  • जवळजवळ ३८ लाख गृहिणींना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • जितू वाघानी म्हणाले की, या योजनेसाठी निश्चित केलेल्या ६५० कोटी रुपयांपैकी १ हजार ७०० रुपयांपर्यंतची रक्कम लोकांपर्यंत पोहोचू शकते.

ते म्हणाले की, सीएनजीमध्ये १० टक्के कपात केल्यास प्रति किलो ६-७ रुपये नफा मिळेल. त्याचप्रमाणे पीएनजीवर ५ ते ५.५० रुपये प्रति किलो नफा होणार आहे. याचा फायदा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना होणार असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरात निवडणुकीसाठी आयोगाने अद्याप घोषणा केलेली नाही. गुजरात निवडणुकीच्या तारखा दिवाळीनंतर जाहीर होतील, असे सांगण्यात येत आहे. तर, हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहे. हिमाचलमध्ये मतदान आणि मतमोजणीमध्ये २६ दिवसांचे अंतर आहे.


Tags: CNG-PNG TaxGas Cylindersgood newsGujarat Assembly ElectionGujarat Diwali Election VisitGujarat Education Minister Jitu VaghaniGujarat Governmenthappeningsmuktpeethगुजरात दिवाळी निवडणूक भेटगुजरात विधानसभा निवडणूकगुजरात शिक्षण मंत्री जितू वाघानीगुजरात सरकारगॅस सिलिंडरघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठसीएनजी-पीएनजी कर
Previous Post

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं! ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू…

Next Post

कोयना धरणातून २१०० तर वारणा धरणातून ५९१ क्युसेक्स विसर्ग सुरू

Next Post
Warna and Koyna Dam

कोयना धरणातून २१०० तर वारणा धरणातून ५९१ क्युसेक्स विसर्ग सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!