Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कणकवलीतील डेल्टा प्लस कोरोनाचा रुग्ण ठणठणीत बरा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kankavali

मुक्तपीठ

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस वेरिएंटचे राज्यात २१ रुग्ण समोर आले आहेत.सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान कणकवलीमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कणकवलीमधील परबवाडी येथील डेल्टा प्लसचा सापडलेला रुग्ण हा उपचारानंतर बरा झालेला आहे. तरीही कणकवली शहरातील नागरिकांनी पालन करत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे,सोशल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोना नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

 

नगराध्यक्ष समीर नलावडेंनी दिली माहिती-

  • डेल्टा प्लस वेरिएंटचा रुग्ण महिन्याभरापूर्वी आढळला होता.
  • मात्र तो रुग्ण ज्या परिसरात राहतो तिथे कोरोना संसर्गाचा प्रसार झालेला नसल्याचेही नलावडे यांनी सांगितले.
  • त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
  • कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.
  • कणकवली नगरपंचायत हा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क असून, नगरपंचायतीने सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अशी माहिती नलावडे यांनी दिली.

 

कणकवली नगरपंचायत घेत आहे खबरदारी-

  • या कॉम्प्लेक्समधील नागरिकांचे स्वब घेण्यात येत आहेत.
  • कॉम्प्लेक्स मधील प्रत्येक नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग व ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यात येत आहे.
  • हा रुग्ण पूर्ण उपचारानंतर ठणठणीत बरा झाला आहे.
  • कणकवली नगरपंचायत , आरोग्य विभाग व महसूल विभाग यांच्याकडून नियमित आढावा घेण्यात येत आहे.
  • परबवाडीच्या त्या भागातील लोकांची आरोग्य विषयक माहितीही संकलित करण्यात येत आहे.

Tags: delta plus virussameer nalawadeकणकवलीडेल्टा प्लस वेरिएंटसमीर नलावडे
Previous Post

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये ८६ जागांसाठी भरती

Next Post

“दान नाही, आमचा हक्क मागतोय!” शेतकरी नेत्यांचे राज्यपालांकडे निवेदन

Next Post
farmer

"दान नाही, आमचा हक्क मागतोय!" शेतकरी नेत्यांचे राज्यपालांकडे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!