Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आघाडी सरकारच्या निषेधार्थ पुण्यात भाजपाचे काळी फीत लावून आंदोलन

November 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
chandrakant patil

मुक्तपीठ टीम 

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेची क्रूर थट्टा चालवली आहे. अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे नुक्रसानग्रस्त शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन, त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ पुण्यात काळी फीत लावून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपा प्रदेशाध्यक्षांसह प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे सर्व पदाधिकारी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी यांनी सहभाग घेतला.

 

राज्य सरकारने महापूर, चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांना आपले वेतन मिळत नसल्याने, आत्महत्येचा मार्ग निवडावा लागत आहे. तसेच, याविरोधात आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दुसरीकडे राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच, कोविड काळात राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना घोषित केलेल्या पॅकेजचेही वाटप होत नाही आहे. त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष . चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ पुण्यात काळी फीत लावून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर भालेराव, प्रदेश संघटन सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे, मिलिंद माने आदींनी सहभाग नोंदविला.


Tags: BJPchandrakant patilfarmersmva governmentpunepunit joshiSandeep Khardekarचंद्रकांत पाटीलपुणेपुनित जोशीभाजपामहाविकास आघाडी सरकारशेतकरीसंदीप खर्डेकर
Previous Post

प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश, २२ सुवर्ण, २, ३ रजत अशी ४५ पदकांची नं. १ कमाई!

Next Post

शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा! २८ डिसेंबर २००३च्या सोनिया गांधीच्या सभेनंतरचा फायदा काँग्रेसला मिळणार?

Next Post
rahul gandhi mumbai rally

शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा! २८ डिसेंबर २००३च्या सोनिया गांधीच्या सभेनंतरचा फायदा काँग्रेसला मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!