Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये १८३ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nfl

मुक्तपीठ टीम

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये ज्युनियर इंजिनीअरिंग असिस्टंट प्रोडक्शन, ज्युनियर इंजिनीअरिंग असिस्टंट इन्स्ट्रुमेंटेशन, ज्युनियर इंजिनीअरिंग असिस्टंट इलेक्ट्रिकल, अटेंडंट ग्रेड-१ मेकॅनिकल, अटेंडंट ग्रेड-१ इलेक्ट्रिकल, लोको अटेंडंट ग्रेड-३, लोको अटेंडंट ग्रेड-२, मार्केटिंग रिप्रेसेंटेटिव्ह या पदांसाठी एकूण १८३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- बी.एससी (पीसीएम) किंवा केमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
२) पद क्र.२- इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल अॅंड इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन/ प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इलेक्ट्रिकल/ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड प्रोसेस कंट्रोल इंजिनीअरिंग डिप्लोमा
३) पद क्र.३- इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा
४) पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (इलेक्ट्रिशियन)
५) पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (फिटर)
६) पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (मेकॅनिक डिझेल)
७) पद क्र.७- मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
८) पद क्र.८- बी.एससी (कृषी) असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर इतर वर्गातील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.nationalfertilizers.com/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: national fertilizersकरिअर संधीनॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठ
Previous Post

इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास बनवलेले इ-फ्लुईड्स आता भारतातही!

Next Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आईंना कोरोना, सौम्य लक्षणांमुळे घरीच उपचार

Next Post
raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आईंना कोरोना, सौम्य लक्षणांमुळे घरीच उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!