Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत २२३ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ट्रान्समिशन सहाय्यक अभियंता या पदासाठी १७० जागा, टेलिकॉम सहाय्यक अभियंता या पदासाठी २५ जागा, सिव्हिल सहाय्यक अभियंता या पदासाठी २८ जागा अशा एकूण २२३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने,

  • पद क्र.१- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी
  • पद क्र.२- इलेक्टॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन याविषयात बी.ई/ बीटेक
  • पद क्र.३- सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahatransco.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careergood newsjob opportunityMaharashtra State Power TransmissionmahatranscomuktpeethRecruitmentकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

प्रदूषणमुक्त डिलिव्हरीसाठी ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’चा पुढाकार, ई-वाहनांसाठी ‘टेरागो लॉजिस्टिक्स’शी भागीदारी

Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याची शक्यता!

Next Post
money

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!