Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याची शक्यता!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
money

मुक्तपीठ टीम

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य होरपळत आहे. पण त्याचवेळी सरकारी उत्पन्न मात्र कर संकलन वाढल्यामुळे वाढतच आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच महागाईचे चटके सरकारी कर्मचाऱ्यांनाही बसत आहे. पण त्यांना मात्र त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

‘या’ कारणामुळे महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

  • केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करू शकते. याचे कारण एआयसीपीआय निर्देशांकात सलग दोन महिन्यांच्या घसरणीनंतर मार्च २०२२ मध्ये झेप घेतली आहे.
  • त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना डीए म्हणजेच महागाई भत्ता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.
  • यावेळीही महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

दोनदा महागाई भत्ता ठरवला जातो

  • ७व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता दिला जातो.
  • जानेवारी महिन्यात एकदा आणि जुलै महिन्यात दुसऱ्यांदा महागाई भत्ता दिला जातो. अशा परिस्थितीत एप्रिल, मे आणि जूनची संपूर्ण आकडेवारी समोर आल्यानंतरच केंद्र सरकार महागाई भत्त्याबाबत निर्णय घेईल, असे सांगण्यात येत आहे.
  • मात्र, त्यात झेप घेतल्यास सरकार जुलै महिन्यात डीएमध्ये आणखी एक वाढ करू शकते, हे स्पष्ट झाले आहे.

महागाई भत्ता किती वाढेल

  • केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ३४ टक्के महागाई भत्ता मिळतो.
  • आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३७ टक्के होईल.
  • असे झाल्यास ५० लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि ६५ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना थेट लाभ मिळेल.

Tags: central Governmentdearness allowanceGovernment employeesmuktpeethकेंद्र सरकारमहागाई भत्तामुक्तपीठसरकारी कर्मचारी
Previous Post

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत २२३ जागांवर नोकरीची संधी

Next Post

मुंबईत पुन्हा कोरोना पॉझिटिव्हिटी दर वाढता! राज्यातील ६०% मुंबईतील!

Next Post
bmc

मुंबईत पुन्हा कोरोना पॉझिटिव्हिटी दर वाढता! राज्यातील ६०% मुंबईतील!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!