Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सेंट्रल बँक ऑफ इंडियात विविध पदांवर ११० जागांसाठी करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Central Bank of India

 मुक्तपीठ टीम

सेंट्रल बँक ऑफ इंडियात इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी- स्केल ५, इकोनॉमिस्ट- स्केल ५, डाटा सायंटिस्ट- स्केल ४, रिस्क मॅनेजर- स्केल ३, आयटी एसओसी अॅनालिस्ट- स्केल ३, आयटी सिक्योरिटी अॅनालिस्ट- स्केल ३, टेक्निकल ऑफिसर क्रेडिट- स्केल ३, क्रेडिट ऑफिसर- स्केल ३, डाटा इंजिनीअर- स्केल ३, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी- स्केल ३, रिस्क मॅनेजर- स्केल २, लॉ ऑफिसर- स्केल २, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी- स्केल २, सिक्योरिटी- स्केल २, फायनांशियल एनालिस्ट- स्केल २, क्रेडिट ऑफिसर- स्केल २, इकोनॉमिस्ट- स्केल २, सिक्योरिटी- स्केल १ या पदांसाठी एकूण ११० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदव्युत्तर पदवी/ पदवी किंवा एमसीए किंवा डाटा एनालिस्ट/ एआय अॅंड एमएल/ डिजिटल/ इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी २) १० ते १२ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) इकोनॉमिक्स/ बँकिंग/ कॉमर्स/ इकोनॉमिक पॉलिसी/ पब्लिक पॉलिसी या क्षेत्रात पीएचडी २) ०५ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) सांख्यिकी/ अर्थमिती/ गणित/ वित्त/ अर्थशास्त्र/ संगणक विज्ञान, कॉम्प्युटर सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स/ आयटी क्षेत्रात बीई/ बीटेक २) ८ ते १० वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) ५५% गुणांसह बीएससी किंवा ५५% गुणांसह एमबीए/ फायनान्स/ बँकिंग क्षेत्रात पीजीडीबीएम किंवा सांख्यिकी/ अप्लाईड मॅथ्स/ ऑपरेशन रिसर्च/ डेटा विज्ञान क्षेत्र २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ ईसीई इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी क्षेत्रात एमएससी २) ०६ वर्षे अनुभव
  • पद क्र.६- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ ईसीई इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी क्षेत्रात एमएससी २) ०६ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- १) सिव्हिल/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ मेटलर्जी/ टेक्सटाईल/ केमिकल इंजिनीअरिंग पदवी २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.८- १) सीए/ सीएफए/ एसीएमए + ०३ वर्षे अनुभव किंवा फायनान्समध्ये एमबीए + ०४ वर्षे अनुभव
  • पद क्र.९- १) कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रात सांख्यिकी/ अर्थमिती/ गणित/ वित्त/ अर्थशास्त्र/ संगणक विज्ञान किंवा कॉम्प्युटर सायन्स/ आयटी बीई/ बीटेक २) ०५ वर्षे अनुभव
  • पद क्र.१०- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ ईसीई इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी क्षेत्रात एमएससी २) ०६ वर्षे अनुभव
  • पद क्र.११- १) ५५% गुणांसह बीएससी किंवा ५५% गुणांसह एमबीए/ फायनान्स/ बँकिंग क्षेत्रात पीजीडीबीएम किंवा सांख्यिकी/ अप्लाईड मॅथ्स/ ऑपरेशन रिसर्च/ डेटा विज्ञान क्षेत्र २) ०१ वर्षे अनुभव
  • पद क्र.१२- १) एलएलबी पदवी २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.१३- १) कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.१४- १) पदवीधर २) भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान ५ वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी
  • पद क्र.१५- सीए किंवा फायनान्स एमबीए + ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.१६- ६०% गुणांसह पदवीधर+ एमबीए/ बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात पीजीडीबीएम किंवा आयसीएआय परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र.१७- १) किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति / ग्रामीण अर्थशास्त्रात पदवीधर पदवी २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.१८- १) पदवीधर २) भारतीय सैन्यात जेसीओ म्हणून किमान ५ वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ५० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १७५ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://centralbankofindia.co.in/en वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://ibpsonline.ibps.in/cbiosep22/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1oxon89sAvE3tRjRaYd8F-xXYMY0HCK2M/view


Tags: careercentral bank of indiaemploymentgood newsjob opportunitiesmuktpeethकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीसेंट्रल बँक ऑफ इंडिया
Previous Post

‘आधार’ वापराचं प्रमाण वाढतंच, ऑगस्टमध्ये २३ कोटी ४५ लाख ई- केवायसी व्यवहार

Next Post

उत्सव आईचा, उत्साह भक्तांचा!

Next Post
उत्सव आईचा, उत्साह भक्तांचा!

उत्सव आईचा, उत्साह भक्तांचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!