Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

5G लाँच होण्यापूर्वीच जियोचा भविष्यवेध…’6Gजी’साठी ओलू विद्यापीठासोबत करार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
jio 5G Internet

मुक्तपीठ टीम

5G म्हणता, म्हणता 6G ची तयारी सुरू झाली आहे. इंटरनेटच्या जगात धावता वेग वाढला आहे. आता रिलायन्स जियोने 6Gकडे वाटचाल केली आहे. जियोने आज 6G विकसित करण्यासाठी औलू विद्यापीठासोबत भागीदारीची घोषणा केली आहे. येत्या काळात 6G ला देशात आणण्यासाठी हे एकत्र काम केले जात आहे. देशात 5G आल्यानंतर मशीन टाईप कम्युनिकेशन आणि व्हर्च्युअल कामाला चालना मिळेल. दुसरीकडे, 6G च्या आगमनाने, कॉल-फ्री MIMO, इंटेलिजेंस सरफेस आणि तेरा-हर्ट्झ फ्रिक्वेन्सी सपोर्ट या सुविधा मिळतील. मिळालेल्या माहितीनुसार, 5G आणि 6G एकत्र काम करू शकतील. याद्वारे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात इंटरनेट उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

इंटरनेट विश्वात 6Gची महत्त्वाची भूमिका

  • हवाई आणि अंतराळ संप्रेषण
  • होलोग्राफिक बीमफॉर्मिंग
  • ३डी कनेक्टेड इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी
  •  मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स
  • फोटोनिक

 

या क्षेत्रांमध्ये 6Gचा होणार मोठा फायदा

6G इंटरनेटमुळे, डिफेन्स, ऑटोमोटिव्ह, व्हाईट गुड्स, इंडस्ट्रियल, कंझ्यूमर गुड्स, मॅन्युफॅक्चरिंग, स्मार्ट डिव्हाइस एनव्हायरमेंट, कंम्प्यूटिंग आणि ऑटोनॉमस ट्रॅफिकमध्ये मोठे बदल दिसून येतील.

 

जियोचे भारतात ४०० दशलक्षाहून अधिक ग्राहक

  • जियोचे भारतात ४०० दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत.
  •  जियो प्लॅटफॉर्मकडे त्यांच्या 5G रॅन आणि कोअर प्लॅटफॉर्मसाठी आधीपासूनच सक्रिय विकास कार्यक्रम आहे, ज्याची सुविधा जियो लॅब्सद्वारे करण्यात आली आहे.
  • हे सहकार्य जियोच्या 5G क्षमतांचा आणखी विस्तार करेल. तसेच 6G इंटरनेटला ही याचा उपयोग होईल.
  • रिलायन्स जियो 5G च्या बाबतीतही खूप पुढे आहे.
  • जियो पूर्णपणे मेड इन इंडिया 5G वर काम करत आहे.
  • जियोची 5G इंटरनेट लॉंचिंगची संपूर्ण तयारी झालेली आहे.
  • कंपनी फक्त सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यासह, कंपनीने 6G विकसित करण्याचे काम सुरू केले आहे.

Tags: 5Ggood newsIndiajio 5G Internetjio 6G Internetmuktpeethओलू विद्यापीठाचांगल्या बातम्याजियो 5G इंटरनेटजियो 6Gजियो 6G इंटरनेटभारतमुक्तपीठ
Previous Post

‘लेट्स रीड इंडिया फाऊंडेशन’ची आदरांजली, प्रा. एन. डी. पाटील यांच्या आयुष्यावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

Next Post

टाटा मोटर्सची फ्लॅगशिप SUV सफारी आता #DARK रेंजमध्येही उपलब्ध

Next Post
Tata Motors

टाटा मोटर्सची फ्लॅगशिप SUV सफारी आता #DARK रेंजमध्येही उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!