Tuesday, June 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज का लागत नव्हते ‘जियो’चे कॉल?

November 29, 2022
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
JIO

मुक्तपीठ टीम

आज अचानक देशभरात रिलायन्स जियोच्या सेवा बंद झाल्या आहेत. सेवा बंद असल्याने, युजर्सना कोणालाही कॉल करता येत नव्हता किंवा एसएमएस पाठवता येत नव्हता. सेवा बंद असल्याने इंटरनेट किंवा डेटा वापरावर कोणताही परिणाम झालेला नाही. जिओ सेवा ठप्प झाल्यामुळे अनेक युजर्सनी सोशल मीडिया साईट्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही सेवा सर्व युजर्ससाठी बंद झालेल्या नव्हती. अनेक युजर्सना अद्यापही कोणत्याही अडचणीशिवाय सेवांचा लाभ घेता येत आहे.

यूजर्सचा सोशल मीडिया साइट्सवर क्रोध!!

  • सेवा बंद झाल्यामुळे युजर्स सोशल मीडिया साइट्सकडे वळले.
  • अनेक युजर्सनी सोशल मीडिया साइट्सवर राग व्यक्त केला.
  • ट्विटरवर #JioDown चा टॅग वापरत युजर्स तक्रार करत आहेत.
  • युजर्सच्या स्मार्टफोनवर VoLTE चिन्ह दिसत नव्हता.
  • आज सकाळपासून जिओच्या सेवा बंद आहेत.
  • त्यामुळे यूजर्स कॉलिंग आणि मेसेजिंगचा वापर करू शकत नाहीत.
  • अद्याप यूजर्सनी इंटरनेटशी संबंधित समस्यांचा उल्लेख केलेला नाही.
  • यूजर्सना फक्त कॉलिंग आणि एसएमएसमध्ये त्रास होत आहे.
  • यावर अजून कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

Tags: JIOJio DownJio Server Downजियो
Previous Post

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का, पालीच्या माजी नगराध्यक्षा भाजपामध्ये दाखल

Next Post

डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारला भारताने प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे! – अॅड. सतीश देशपांडे

Next Post
Satish_Deshpande

डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारला भारताने प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे! - अॅड. सतीश देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!