Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का, पालीच्या माजी नगराध्यक्षा भाजपामध्ये दाखल

November 29, 2022
in घडलं-बिघडलं
0
mayor of Pali joins BJP

मुक्तपीठ टीम

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात रायगड जिल्ह्यातील पालीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गीता पालरेचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. मा. गीता पालरेचा यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधागड अध्यक्ष तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, अभिजीत चांदोरकर, दिलीप परब, शाम खंडागळे, सुशील शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

या पक्ष प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना मा. रविंद्र चव्हाण म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी नेतृत्व म्हणून गीताताई पालरेचा यांची ओळख आहे. त्या पाली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या तसेच नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या होत्या. परंतु त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आपण त्यांचे भाजपाच्या नेतृत्वाच्या वतीने पक्षात स्वागत करतो.

ते म्हणाले की, गीता पालरेचा व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाचे रायगड जिल्ह्यातील बळ वाढले आहे. सुधागड तालुक्यात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्यासाठी हे कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील.


Tags: BJPChandrshekar BawankuleNCP Mayorraigadपालीभाजपारायगड
Previous Post

मुंबई शहर जिल्ह्याच्या २०२३-२४ च्या ४५० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

Next Post

आज का लागत नव्हते ‘जियो’चे कॉल?

Next Post
JIO

आज का लागत नव्हते 'जियो'चे कॉल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!