Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लवकरच अवघ्या दहा हजारातील जियो बुक लॅपटॉप, अँड्रॉइड ओएसवर चालणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
jio Book Laptop

मुक्तपीठ टीम

रिलायन्स जियोचा पहिला लॅपटॉप जियो बुक आता लवकरच लाँच होणार आहे. जियो बुक एआरएम प्रोसेसर आणि विंडोज १०सह असेल. जियोचा लॅपटॉप जियो बुकची किंमत ९ हजार ९९९ रुपये असेल. जरी ही सुरुवातीची किंमत असेल. जियो बुक लॅपटॉप इतर हाय वर्झनच्या अनेक प्रकारांमध्ये देखील लाँच केला जाईल. याशिवाय जियो बुकमध्ये 4G कनेक्टिव्हिटी देखील मिळेल. जियोचा लॅपटॉप जियोमध्ये अँड्रॉइड फॉर्क केलेले असेल जे जियो ओएस म्हणून ओळखले जाईल. सर्व जियो अॅप्स लॅपटॉपमध्ये सपोर्ट करतील.

 

जियो बुक उत्पादनाविषयी अधिक माहिती

  • जियो बुक उत्पादनाचे नाव QL218_V2.2_JIO_11.6_20220113_v2 आहे.
  • इंटेल किंवा एएमडी x86 CPU लॅपटॉपमध्ये आढळू शकतात.

 

रिलायन्सने जियो बुकसाठी चिनी कंपनी ब्लूबँक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीसोबत भागीदारी केल्याची चर्चा केली जात आहे. हीच कंपनी जियो बुक लॅपटॉप बनवत आहे. याच कंपनीने जियो फोन देखील बनवला आहे.

 

पाहा व्हिडीओ: 

 


Tags: Android OSBluebank Communication Technologygood newsjio Book Laptopjio Book Productionmuktpeethreliance jioअँड्रॉइड ओएसचांगली बातमीजियो बुक उत्पादनजियो बुक लॅपटॉपब्लूबँक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुक्तपीठरिलायन्स जियो
Previous Post

नवी मुंबई मेट्रो प्रकल्प अगदी शेवटच्या टप्प्यात, रोलिंग स्टॉकला रेल्वे बोर्डाची मंजुरी

Next Post

आता अशोक लेलँडचे सीएनजी ट्रक! आयसीव्ही ई-कॉमेट स्टार ट्रकची नवी मालिका!

Next Post
Ashok Leyland

आता अशोक लेलँडचे सीएनजी ट्रक! आयसीव्ही ई-कॉमेट स्टार ट्रकची नवी मालिका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!