Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या खलाशाच्या कुटुंबाला ‘जिजाऊ’ची आर्थिक मदत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jijau Foundation

मुक्तपीठ टीम

भारत-पाकिस्तान हद्दीजवळ नौकेतून मासेमारी करीत असताना पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून झालेल्या गोळीबारात श्रीधर चामरे या खलाशाचा मृत्यू झाला. दरम्यान हे प्रकरण ताजं असताना पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या तलासरी तालुक्यातील वरवाडा, गुंदनपाडा येथील राजेश बाबू वळवी खलाशी व त्यांच्या कुटुंबांचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. राजेश वळवी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देत जिजाऊ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला आहे.

 

संपूर्ण प्रकरण काय आहे?

  • तलासरीतील १५ हून अधिक कुटुंबांतील खलाशी पाकिस्तानच्या कैदेत आहेत.
  • शासनस्तरावर त्यांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू असून सध्या त्यांचे कुटुंबीय बिकट अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले.
  • राजेश वळवी हे बोटीतून मच्छीमारीसाठी पाकिस्तानच्या हद्दीत गेले असता, त्यांना तिथे पकडण्यात आले होते.

 

जिजाऊकडून आर्थिक मदत

  • त्यांच्या घरी वृद्ध वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत.
  • राजेश हे वर्षभरापासून पाकिस्तानमध्ये अडकलेले आहेत.
  • त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे जिजाऊ संस्थेला कळताच त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करण्यात आली.
  • वह्या, पुस्तके व किराणा सामान देण्यात आले.
  • यावेळी जिजाऊ जिल्हाध्यक्ष, जावेद खान, विराज सुतार, अजय उंबरसाडा, पंकज वसावे, विक्रम शेलार व वरवाडा गुंदनपाडा ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: India–Pakistan borderJijau Educational and Social InstitutionsPakistanजिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थापाकिस्तानी सुरक्षा एजन्सीभारत-पाकिस्तान हद्द
Previous Post

साजरे करण्यातील राजकारण मांडणारा…जयंती! मर्यादा ओलांडत नवी झेप!

Next Post

आता सामान्य नागरिकांनाही छोटी बचत थेट- सुरक्षितपणे सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणं शक्य!

Next Post
PM Narendra Modi launches RBI retail direct scheme

आता सामान्य नागरिकांनाही छोटी बचत थेट- सुरक्षितपणे सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणं शक्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!