Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी जनधन खाती ४१.६ कोटींवर गेली, झीरो बॅलेन्स खात्यांची संख्या कमी झाली

January 22, 2021
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
jandhan yojana

मुक्तपीठ टीम

 

पंतप्रधान जनधन योजनेचा लाभ झालेल्यांची संख्या ४१ कोटीहून अधिक झाली आहे. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार ६ जानेवारी २०२१ पर्यंत या योजनेंतर्गत जनधन खात्यांची संख्या वाढून ४१ कोटी ६ लाख झाली आहे. तर झीरो बॅलेन्स असलेल्या खात्यांची संख्या कमी झाली आहे.

 

२०१५ पासून झीरो बॅलेन्स असलेल्या खात्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मार्च २०१५ मध्ये ५८% खाती अशी होती ज्यात काहीच रक्कम जमा नव्हती. परंतु अशा रक्कम जमा नसलेल्या खात्यांची संख्या अवघ्या साडेसात टक्क्यांवर वर आली आहेत.

 

कोरोनाच्या काळात जनधन बँक खाती वाढली

 

स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार कोरोनाच्या काळात जनधन खाते उघडण्याच्या दरात ६०% वाढ झाली आहे. १ एप्रिल ते १४ ऑक्टोबर दरम्यान जवळपास ३ कोटी नवीन खाती उघडली गेली आहेत आणि ठेवी ११,६०० कोटींच्या जवळपास आहेत.

 

पंतप्रधान जनधन योजना ऑगस्ट २०१४ मध्ये सुरू केली गेली. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातून खाते उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या खात्यात १०,००० रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे.

 

जनधन खातेधारकांना मिळतात या अनेक सुविधा

 

  • जनधन योजनेंतर्गत १० वर्षाखालील मुलांचे खातेदेखील उघडता येते.

 

  • या योजनेंतर्गत खाते उघडल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, २ लाख रुपये अपघात विमा संरक्षण, ३० हजार रुपयांचे लाइफ कव्हर आणि ठेवीच्या रकमेवर व्याज मिळेल.

 

  • १० हजारांची ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील मिळते.

 

  • हे खाते कोणत्याही बँकेत उघडता येते. यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची गरज नाही.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: corona testscorona vaccinationJandhan YojanaPM Narendra modiPMOState Bank of Indiaजनधन योजनाप्रधानमंत्री जनधन योजना
Previous Post

#चांगलीबातमी तिकिट तपासणीसांचा प्रामाणिकपणा, २५ हजार असलेले पाकीट परत

Next Post

#चांगलीबातमी वापरलेल्या टायर्सचा पुनर्वापर, औरंगाबादमध्ये सायकल ट्रॅकसाठी ‘जुन्याचं सोनं’

Next Post
Cycle Tracks

#चांगलीबातमी वापरलेल्या टायर्सचा पुनर्वापर, औरंगाबादमध्ये सायकल ट्रॅकसाठी 'जुन्याचं सोनं'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!