Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी तिकिट तपासणीसांचा प्रामाणिकपणा, २५ हजार असलेले पाकीट परत

January 22, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
TC

मुक्तपीठ टीम

 

मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये दोन तिकिट तपासणीसांनी एका प्रवाशाचं हरवलेलं पाकीट त्याला परत केलं. त्या पाकीटात २५ हजार रुपये होते.

 

मध्य रेल्वेचे तिकीट तपासणीस गुंजन कुमार आणि वीरेंद्र कुमार गुप्ता डोंबिवलीहून ट्रेनमध्ये चढले होते. पाकीट हरवलेला प्रवासी अंकित सेठ सकाळी आठच्या सुमारास ठाकूर्ली येथे ट्रेनमध्ये चढला आणि भायखळा येथे उतरला. एका प्रवाशाने डब्याच्या पायऱ्यांवर पडलेले पाकिट पाहिले आणि ते गुंजन कुमार यांना दिले. त्यात एक व्हिजिटिंग कार्ड सापडले. या व्हिजिटिंग कार्डची खात्री केल्यानंतर त्यांनी अंकित सेठ यांच्याशी संपर्क साधला. या प्रवाशाला तिकीट गुंजन कुमारांनी मस्जिद बंदर स्टेशनवर बोलावले व आवश्यक औपचारिकता पूर्ण करून पाकीट परत केले.

 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार तिकीट तपासणीसकांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Central RailwaymumbaiTCतिकीट तपासणीमध्य रेल्वेमध्य रेल्वेने मुंबई
Previous Post

मुंबईच्या डोंगरीत ड्रग्जचा कारखाना, ‘डी कंपनी’चा परवेज खान मालक

Next Post

#चांगलीबातमी जनधन खाती ४१.६ कोटींवर गेली, झीरो बॅलेन्स खात्यांची संख्या कमी झाली

Next Post
jandhan yojana

#चांगलीबातमी जनधन खाती ४१.६ कोटींवर गेली, झीरो बॅलेन्स खात्यांची संख्या कमी झाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!