Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मध्यप्रदेशात कारागृहाची भिंत कोसळून २२ कैदी गंभीर जखमी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mp jail

मुक्तपीठ टीम

भिंड कारागृहात आज पहाटे मोठा अपघात घडला आहे. ज्यामध्ये कारागृहातील बॅरेकची भिंत कोसळल्याने २२ कैदी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी कैद्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर या अपघातात कोणत्याही मृत्यूची माहिती नाही.

बॅरेकची भिंत कोसळली

  • भिंड कारागृहात शनिवारी सकाळी बॅरेकची जीर्ण भिंत कोसळल्याने कारागृहातील २२ कैदी जखमी झाले.
  • भिंत कोसळून जखमी झालेल्या कैद्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • भिंड जेलच्या बॅरेक्सची जीर्ण भिंत सुमारे दीडशे वर्ष जुनी होती.
  • भिंत कोसळल्यामुळे बॅरेक ६ पूर्णपणे नष्ट झाला आहे.
  • जेल रक्षकाला माहिती मिळाली की, बॅरेकचे प्लास्टर पडत आहे, बॅरेकची भिंत कोसळू शकते.
  • परंतु, काही करण्याआधीच बॅरेक्सची भिंत कोसळली.
  • रक्षक आणि इतर जवानांनी बॅरेकमधील कैद्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली, पण दुर्दैवाने तोपर्यंत भिंत कोसळली होती.
  • त्याचबरोबर कारागृहात बंद असलेल्या इतर कैद्यांना अपघातानंतर इतर बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे.
  • अपघातानंतर, एसपी आणि आरआय तातडीने घटनास्थळी पोहोचले.

एसपी मनोज कुमार सिंह यांचे म्हणणे आहे की, “आज पहाटे भिंड कारागृहाच्या बॅरेकची भिंत कोसळल्याची माहिती मिळताच आरआय आणि मी आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आणि तत्काळ २२ जखमी कैद्यांना रुग्णालयात नेले.” घटनेची माहिती देताना एसपी मनोज कुमार सिंह म्हणाले की, “२२ जखमी कैद्यांपैकी रोहित सिंह, विजेंदर सिंह, कप्तान सिंह यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.”

Tags: jailMPmuktpeethprisoners injuredभिंड कारागृहमध्यप्रदेशमुक्तपीठ
Previous Post

व्यवस्थेचे आणखी किती बळी?

Next Post

महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरुवात, एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर!

Next Post
eknath shinde

महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरुवात, एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!