Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता ताजमहाल! यूपीतील पीठाधीश्वरांचा तिथं शिवशंकरांच्या प्राणप्रतिष्ठेचा निर्धार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Peethadhishwar Jagadguru Paramahansacharya

मुक्तपीठ टीम

“अयोध्या तो झांकी है, मथुरा-काशी बाकी है!” अशा घोषणा गाजत असतात. हिंदुत्ववादी राजकारण्यांचा पुढचा अजेंडा त्यातून दिसतो, असं म्हटलं जातं. पण आता त्या अजेंड्यात आणखी एका नावाची भर पडली आहे, ते म्हणजे आग्र्याचा ताजमहाल! उत्तरप्रदेशातील तपस्वी छावणीचे पीठाधीश्‍वर जगद्गुरु परमहंसाचार्य यांनी ताजमहालची वास्तू प्रत्यक्षात तेजो महालय या शिवमंदिराची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परमहंसाचार्य गुरुवारी, ५ मे रोजी ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे जाणार आहेत. आग्रा येथील ताजमहाल (तेजो महालय) येथे भगवान शंकराची प्रतिष्ठापनाही करण्याचा त्यांचा बेत आहे.

ताजमहाल नाही तेजो महालय!

  • ताजमहालचे वर्णन तेजो महालय असे करताना परमहंसाचार्य म्हणाले की, इतिहासाशी छेडछाड करण्यात आली आहे.
  • शिवमंदिर तेजो महालयाचे नामकरण ताजमहाल असे करण्यात आले.
  • भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी आग्रा येथे सनातन धर्म संसदही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • त्यांनी देशातील सर्व हिंदू संघटनांना आवाहन केले आहे की, ५ मे रोजी जास्तीत जास्त लोकांनी ताजमहालच्या पश्चिमेकडील दरवाजावर एकत्र जमावे.

प्रवेश नाकारला, मग माफी मागितली!

याआधी परमहंस आचार्य ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे गेले होते, तेथे परमहंस आचार्य यांनी ताजमहालच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांवर असभ्यतेचा आरोप केला होता. त्यांनी आरोप केला होता की, त्यांना भगव्या कपड्यांमुळे प्रवेश दिला गेला नाही. जगद्गुरू परमहंस आचार्य यांच्या आरोपानंतर आग्रा येथे अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनही केले होते. पुरातत्व विभागाचे प्रमुख आर के राय यांनी सोशल मीडियावर त्यांची माफी मागितली आणि आग्रा येथील ताजमहालला भेट देण्याचे निमंत्रणही दिले.


Tags: Jagadguru ParamahansacharyaLord shivaTaj mahalTejo Mahalजगद्गुरु परमहंसाचार्यताजमहालभगवान शंकर
Previous Post

गोव्याच्या समान नागरी कायद्याचं सर्वांना कौतुक, पण त्यात हिंदूंना बहुपत्नीत्वाची सवलत!

Next Post

गुजरातच्या मेवाणींना अडकवण्यासाठी आसाममध्ये केस!

Next Post
Gujarat MLA Jignesh Mevani

गुजरातच्या मेवाणींना अडकवण्यासाठी आसाममध्ये केस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!