Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इस्रोत करिअर संधी, ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये जेटीओ पदांवर भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
ISRO

मुक्तपीठ टीम

इस्रोमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलीय. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी संस्थेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार जेटीओच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार २० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील करिअर कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केलीय आणि पदवी स्तरावर इंग्रजी हा विषय किंवा माध्यम म्हणून परीक्षा घेतलीय असे अर्ज करू शकतात.

 

वयोमर्यादा

२० नोव्हेंबर २०२१ रोजी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अनारक्षित पदांसाठी राखीव श्रेणींमध्ये उच्च वयोमर्यादेत कोणतीही सवलत दिली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज प्रक्रिया

  • इस्रो ने एकूण ६ जेटीओ पदांसाठी अर्ज मागवलेत, त्यापैकी ५ पदे अनारक्षित आहेत, तर उर्वरित १ पद एससी उमेदवारांसाठी राखीव आहे.
  • उमेदवार isro.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

 

अर्ज शुल्क

  • ऑनलाईन अर्जादरम्यान उमेदवारांना २५० रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग) भरता येईल.
  • इस्रोने उमेदवारांना ऑफलाईन फी भरण्याचा पर्याय देखील दिलाय आणि उमेदवार एसबीआय चलनाद्वारे अर्ज फी भरण्यास सक्षम असतील.

 

अधिक माहितीसाठी भारतीय इस्रोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Human space flightisrojob opportunityRecruitmentइस्रोनोकरीची संधीभरतीह्युमन स्पेस फ्लाइट
Previous Post

गुगलची विद्यार्थिनींच्या संगणक क्षेत्रातील करिअरसाठी शिष्यवृत्ती

Next Post

एसटी संप चिरडण्यासाठी सरकारी दडपशाही! निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या हजाराकडे!

Next Post
st strike

एसटी संप चिरडण्यासाठी सरकारी दडपशाही! निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या हजाराकडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!