Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगलची विद्यार्थिनींच्या संगणक क्षेत्रातील करिअरसाठी शिष्यवृत्ती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
google

मुक्तपीठ टीम
सर्च म्हटलं की गुगल हा अंतिम शब्द तसाच आता संगणक क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थीनींसाठी करिअर सर्चही गुगलकडेच पूर्ण होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली गूगल विद्यार्थिनींना संगणक क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्तम संधी देत आहे. यासाठी गुगलने कॉम्प्युटर सायन्समध्ये शिष्यवृत्ती दिली आहे. शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या सर्व महिलांना २०२२-२३ मध्ये ७४ लाख रुपयांची ची शिष्यवृत्ती मिळेल.

 

पात्रता

  • उमेदवार हा २०२१-२०२२ मध्ये आशिया पॅसिफिक देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विद्यार्थी असावा.
  • आशिया पॅसिफिक देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असावी.
  • ती संगणक विज्ञान, संगणक अभियांत्रिकी संबंधित अभ्यासक्रम करत असावी.
  • तिचा शैक्षणिक रेकॉर्ड असावा.
  • विद्यार्थीनीने सर्व माहितीसह त्यांचा सीव्ही सबमिट करावा.
  • यासोबतच संगणक विज्ञान क्षेत्रात काय सुधारणा करण्याची गरज आहे यावर ४०० शब्दांचा लेख लिहावा लागणार आहे.

 

असा करावा अर्ज

  • प्रत्येक उमेदवाराच्या नाविन्यपूर्णता, समानता, विविधता, समावेशन आणि शैक्षणिक कार्यप्रदर्शनाच्या वचनबद्धतेच्या आधारावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल.
  • https://buildyourfuture.withgoogle.com/scholarships/generation-google-scholarship-apac/ वर क्लिक करा.
  • त्यानंतर Apply Now निवडा.
  • विनंती केलेली सर्व माहिती भरा.
  • शेवटी सबमिट बटण दाबा.

पाहा व्हिडीओ:


Tags: Computer Careersgooglescholarshipगुगलशिष्यवृत्तीसंगणक क्षेत्रात
Previous Post

ओला ई-स्कूटरच्या टेस्ट राईडची संधी! सोबत ठेवा ‘ही’ कागदपत्र…

Next Post

इस्रोत करिअर संधी, ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये जेटीओ पदांवर भरती

Next Post
ISRO

इस्रोत करिअर संधी, ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये जेटीओ पदांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!