Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयआरसीटीसीचं मालदिव पॅकेज, जादुई सौंदर्याचा घ्या आस्वाद!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
IRCTC

मुक्तपीठ टीम

अनेकांची परदेश दौऱ्यावर जाण्याची इच्छा असते, पण टूर पॅकेजेचे दर जास्त असल्यामुळे ते शक्य नाही. भारताच्या शेजारी असे अनेक देश आहेत, जे अगदी खिशाला परवडणारे आहेत. त्यामुळे तुम्ही मस्त तिथे फिरू शकता. हिंदी महासागरात वसलेला हा देश पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षक राहिला आहे. जर तुम्ही खूप कमी बजेटमध्ये मालदीवला भेट देऊ इच्छित असाल तर IRCTC तुमच्यासाठी खूप छान पॅकेज देत आहे. IRCTC ने या मालदीव पॅकेजला ‘जादुई मालदीव’ असे नाव दिले आहे. मालदीव हा बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.

जाणून घेऊया कसा असेल प्रवास

  • अशा प्रकारे असेल ४ रात्री आणि ५ दिवसांच्या हा टूर पॅकेज आहे.
  • पहिल्या दिवशी पर्यटकांना मालदीवच्या माले आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हॉटेलमध्ये नेले जाईल.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासी हॉटेलच्या इनडोअर आणि आउटडोअर अॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतात.
  • त्यानंतर पर्यटक पाणबुडी क्रूझवर व्हेल किंवा डॉल्फिन पाहण्यासाठी स्वखर्चानी जाऊ शकतात.
  • पर्यटक पाण्याखाली असलेल्या आलिशान हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणासाठीही जाऊ शकतात.
  • पर्यटक दौऱ्याच्या चौथ्या दिवशी त्यांच्या गंतव्यस्थानाकडे परत येतील.
  • तुम्हाला ४९,६६०रुपये भरावे लागतील.
  • राहण्यासाठी, डिलक्स श्रेणीतील हॉटेल्सची व्यवस्था असेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: irctcTourismआयआरसीटीसीजादुई मालदीवपर्यटकमालदीवहिंदी महासागर
Previous Post

नोकरी कंत्राटी, पण एनआरएचएम सेवकांचा रात्रंदिवस लसीकरण विक्रमासाठी

Next Post

आदिवासी उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी ट्रायफेडचे प्रयत्न

Next Post
TRIFED

आदिवासी उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी ट्रायफेडचे प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!