Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयआरसीटीसीचे जबरदस्त टूर पॅकेज! या सुट्ट्यांमध्ये चला तर मग अमृतसरला

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
IRCTC Package

मुक्तपीठ टीम

पंजाब हे आपल्या देशातील एक असे राज्य आहे, जे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा समृद्ध ठेवते आणि जपते. पाच नद्यांची ही भूमी नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. याशिवाय पंजाब हे गुरु परंपरा आणि शीख धर्माचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे केंद्र आहे. ही भूमी गुरु नानक आणि यांच्यासह अनेक संत आणि स्वातंत्र्य सैनिकांचे जन्मस्थान आहे. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुठेतरी भेट देण्याचा विचार करत असाल तर पंजाबमधील सर्वात मोठे शहर अमृतसर हे पर्यटनाच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असू शकते.

 

आयआरसीटीसी अमृतसरला भेट देण्याची योजना आखत असलेल्या लोकांसाठी अतिशय जबरदस्त टूर पॅकेजेस देत आहे. अत्यंत कमी खर्चात हा आयआरसीटीसी दौरा बुक करून अमृतसरला भेट देणे शक्य झाले आहे.

 

अमृतसर टूर पॅकेजविषयीची सविस्तर माहिती

  • अमृतसरची ही टूर सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून सुरू होईल.
  • नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून, पर्यटक स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेसने अमृतसरला जाण्यास निघतील.
  • अमृतसरला पोहोचल्यावर प्रवाशांना हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात येईल.
  • हॉटेलमध्ये काही वेळ विश्रांती केल्यानंतर प्रवासी संध्याकाळी वाघा बॉर्डरवर जातील.
  • वाघा बॉर्डरवरून प्रवासी परत हॉटेलवर पोहोचतील.
  • दुसऱ्या दिवशी, नाश्ता केल्यानंतर, पर्यटक सुवर्ण मंदिर आणि जालियनवाला बागला भेट देतील.
  • यानंतर, प्रवासी हॉटेलमध्ये परततील आणि दुपारच्या जेवणानंतर, प्रवासी अमृतसर रेल्वे स्थानकावरून दिल्लीला परततील.
  • अमृतसरच्या या १ रात्र आणि २ दिवसांच्या टूर पॅकेजसाठी तुम्हाला ५,७८० रुपये खर्च करावे लागतील.
  • या पॅकेजमध्ये स्वर्ण शताब्दी ते अमृतसर आणि परतीचे तिकीट बुक केले जाईल.
  • ऑन बोर्ड ब्रेकफास्ट, रेल्वे स्थानकावरून एसी गाडीने ड्रॉप सेवा, एसी रूम, जेवणाची सुविधा आणि पर्यटन स्थळांसाठी एसी गाड्यांची व्यवस्था हे सर्व या टूर पॅकेजमध्ये केले जाईल.

Tags: AmritsarirctcpunjabTour Packagesअमृतसरआयआरसीटीसीटूर पॅकेजेपंजाब
Previous Post

रजनीकांतच्या लेकीचं ‘हूटे’ सोशल मीडिया अ‍ॅप, ध्वनी संदेशांसाठी पहिलं माध्यम

Next Post

मुंबईतील पहिले ई-ऑटोरिक्षा विक्री दालन सुरू, गॅस-पेट्रोलच्या कटकटीतून मुक्ती

Next Post
E-Rikshaw

मुंबईतील पहिले ई-ऑटोरिक्षा विक्री दालन सुरू, गॅस-पेट्रोलच्या कटकटीतून मुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!