Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयपीएल सामने सध्या स्थगित, पण ठरलं तर उरलेले कुठे होणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
IPL

मुक्तपीठ टीम

देशातील कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी बनत जात असल्याने तिच्या तडाख्यात आता आयपीएल स्पर्धा आली आहे. काही दिवसांपासून आयपीएलच्या खेळाडूंना कोरोनाची लागत होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच खेळाडूंचे आरोग्याला प्राधान्य देत आयपीएलचे पुढील सर्व सामने स्थगित करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे. तसेच या बातमीला आता बीसीसीआयनेही दुजारा देत पुढील सामने स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्याचवेळी बीसीसीआयच्या निवेदनात “आयपीएलची उर्वरित स्पर्धा घेता येईल का, कुठे व कशी घेता येईल याची चाचपणी केली जाईल.” असे म्हटले असल्याने ते मुंबईसारखे कोरोना कमालीचा कमी होत असलेले देशांतर्गत ठिकाण असेल की गेल्या हंगामाप्रमाणे देशाबाहेर, याची चर्चा रंगली आहे.

 

बीसीसीआयने का घेतला हा निर्णय?

  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गेल्या २ दिवसात तीन संघातील ४ खेळाडू, १ कोच आणि २ अन्य कर्मचारी बाधित झाले आहेत.
  • वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
  • त्याचवेळी सीएसकेचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी आणि अन्य दोन कर्मचारी बांधित झाले होते.
  • तर आज सनरायझर्स हैदराबादचा वृद्धिमान शहा आणि दिल्ली कॅपिटल्सचे अमित मिश्रा कोरोना संसर्गित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
  • यासर्व घटनांचा विचार करुन बीसीसीआयने आयपीएलचे पुढील सामने स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

UPDATE: The Indian Premier League Governing Council (IPL GC) and Board of Control for Cricket in India (BCCI) in an emergency meeting has unanimously decided to postpone IPL 2021 season with immediate effect.

Details – https://t.co/OgYXPj9FQy pic.twitter.com/lYmjBId8gL

— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2021

 

बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका

बीसीसीआयकडून आयपीएल स्पर्धा तात्पूर्ती स्थगित करण्यात आली आहे. पण कोरोनाची परिस्थिती अशीच कायम राहिली तर पूर्णत: ही स्पर्धा रद्द होऊ शकते. पण जर स्पर्धा रद्द झाल्यास बोर्डला तब्बल २००० कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल. तसेच याचा परिणाम भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकावरही होईल. यामुळेही बीसीसीआयला मोठा फटका बसू शकतो.

 

बीसीसीआयच्या निवेदनात काय?

“आयपीएलच्या आयोजनामुळे लोकांच्या मनात उत्साहन आणि सकारात्मकता आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण सध्याच्या परिस्थितीत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, पूर्ण रद्द केलेली नाही. काही दिवसांनंतर सर्व संबंधितांशी चर्चा करून, उर्वरित स्पर्धा घेता येईल का, कुठे व कशी घेता येईल याची चाचपणी केली जाईल,” असे बीसीसीआयने जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 

आयपीएलचे पुढील सर्व सामने मुंबईत?..लवकरच होऊ शकते अधिकृत घोषणा

आयपीएलचे पुढील सर्व सामने मुंबईत?


Tags: BCCIIPLबीसीसीआय
Previous Post

सलमान खानच्या ‘राधे’ला सेन्सॉर बोर्डकडून यूए सर्टिफिकेट…अर्थातच ‘या’ दिवशी प्रदर्शित!

Next Post

वेगळं होऊनही बिल गेट्स आणि मेलिंडा यांना जोडणारा ‘तो’ दुवा…मुलांपेक्षाही महत्वाचा असा!

Next Post
bill and melinda gates

वेगळं होऊनही बिल गेट्स आणि मेलिंडा यांना जोडणारा ‘तो’ दुवा...मुलांपेक्षाही महत्वाचा असा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!