Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयपीएलचे पुढील सर्व सामने मुंबईत?

लवकरच होऊ शकते अधिकृत घोषणा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
IPL

मुक्तपीठ टीम

इंडियन प्रीमियर लीगच्या सध्या सुरु असलेल्या १४ व्या हंगामावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. आता पर्यंत या हंगामातील २९ सामने पार पडले आहेत. पण इतर राज्यातील दुसऱ्या लाटेचा वाढता प्रकोप पाहाता आता बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने मुंबईत घेऊ शकते. यासंबंधित मुंबईत तयारीस सुरुवात झाली असल्याचे माहिती समोर येत आहे. त्याचे कारण मुंबईत कमालीचा घटक असलेला कोरोना संसर्ग आहे.

 

खेळाडूंना कोरोना, सामना स्थगित..

आयपीएलमधील ३०वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघात अहमदनगरमध्ये खेळवला जाणार होता. पण केकेआर संघाच्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरिअर या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने ३ मे रोजी खेळवला जाणारा हा सामना स्थगित करण्यात आला.

 

आयपीएलचे सामने तुलनेनं सुरक्षित मुंबईत!

  • बीसीसीआय सुत्रांच्या माहितीनुसार, या आठड्यातच आयपीएलचे सामने मुंबईत स्थानांतरित केले जाऊ शकतात.
  • कोलकाता आणि बेंगळुरुमध्ये सामने होणार नाहीत.
  • प्लेऑफसह अंतिम सामना अहमदनगरमध्ये होणार नाही.
  • यापुढील सर्व सामने मुंबईमध्ये खेळली जाऊ शकतात.
  • परंतु अद्याप याची अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आलेली नाही.

 

आयपीएलच्या हंगामात मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आतापर्यंत १० सामने पार पडले आहेत. बीसीसीआयने पुढीस सामने मुंबईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला तर मुंबईतील ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील या स्टेडियममध्येही सामने खेळवले जातील. आयपीएलच्या १४ व्या हंगामातील सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकत्ता आणि मुंबईमध्ये खेळवले जाण्याचे नियोजन आहे. मात्र, कोरोनामुळे ते बदलले जाण्याची शक्यता आहे.


Tags: IPL 2021KKRmumbaiRCBआयपीएलवानखेडे स्टेडियम
Previous Post

चीनची अंतराळात राज्य करण्याची महत्वाकांक्षी मोहीम आहे तरी कशी?

Next Post

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना संपूर्ण लॉकडाऊनचा सल्ला

Next Post
rahul modi

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना संपूर्ण लॉकडाऊनचा सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!