Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई येथे २१ जागांसाठी करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Institute of Hotel Management Mumbai

मुक्तपीठ टीम

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई येथे सहाय्यक व्याख्याता/ सहाय्यक प्रशिक्षक या पदासाठी ०८ जागा, निम्न श्रेणी लिपिक या पदासाठी ०७ जागा, शिक्षक सहयोगी या पदासाठी ०६ जागा अशा एकूण २१ जागांसाठी ही करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) हॉस्पिटॅलिटी/ पर्यटन या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए २) ५५% गुणांसह हॉटेल प्रशासन/ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट/ हॉटेल मॅनेजमेंट/ हॉस्पिटॅलिटी ॲडमिनिस्ट्रेशन/ पाककला कला/ पाककला विज्ञान यामधील डिप्लोमा/ पदवी ३) एनएचटीईटी
  • पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर टायपिंग ४० श.प्र.मि.
  • पद क्र.३- १) ६०% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन/ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + ६०% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन/ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन/ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी+०२ वर्षे अनुभव २) एनएचटीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे पद क्र.१ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.२ साठी २८ वर्षांपर्यंत तर, पद क्र.३ साठी ३० वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

प्रिन्सिपल, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर-पश्चिम, मुंबई-४०००२८

अधिक माहितीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अधिकृत वेबसाइट http://www.ihmctan.edu/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

  • पद क्र.१- https://drive.google.com/file/d/1VtGLH4gfXCIqG3EGxYWfOpvY686sn_NA/view
  • पद क्र.२- https://drive.google.com/file/d/1JrobyeMgR3OMzKBL8YJEZLx9gSa5wR9l/view
  • पद क्र.३- https://drive.google.com/file/d/1jBw14rpNZWz6k3pfJvMRRXfV9PwnEZK9/view

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1jx9Ef3crplP3iPKPH9GHajoidzGVEc_8/view


Tags: careeremploymentgood newsInstitute of Hotel Management Mumbaijob opportunitiesmuktpeethmumbaiइन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठमुंबईरोजगारसंधी
Previous Post

अॅपल स्मार्टवॉचमुळे वाचवला स्वत:चा जीव, वाचा स्मितची संघर्ष कथा…

Next Post

पोषक वातावरणामुळे राज्यात औद्योगिक गुंतवणुकीत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
पोषक वातावरणामुळे राज्यात औद्योगिक गुंतवणुकीत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोषक वातावरणामुळे राज्यात औद्योगिक गुंतवणुकीत वाढ - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!