Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅपल स्मार्टवॉचमुळे वाचवला स्वत:चा जीव, वाचा स्मितची संघर्ष कथा…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Apple Smartwatch

मुक्तपीठ टीम

लोकांना ब्रँडेड प्रोडक्ट विकत घ्यायला आवडतात. अॅपल स्मार्टवॉच सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. अॅपल स्मार्टवॉचमधील SOS च्या नवीन अपडेटमुळे एका मुलाचा जीव वाचला आहे. दरीत पडल्याने त्याचा आयफोन हरवला पण अॅपल स्मार्टवॉचच्या मदतीने त्याने कुटुंब आणि मित्रांशी संपर्क साधत स्वत:चा जीव वाचवला. चला जाणून घेवूया स्मितच्या संघर्षाची कथा…

नेमक काय घडलं होत?

  • स्मित मेहता हा लोणावळाला राहतो.
  • स्मित त्याच्या मित्रांसोबत गिर्यारोहणासाठी गेला होता.
  • पावसामुळे परतत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत पडला.
  • एका मोठ्या दगडात आणि झाडात अडकल्याने तो वाचला.
  • त्याचा आयफोनही हरवला.
  • स्मितने अॅपल वॉच घातला होता.
  • अॅपल वॉचच्या मदतीने त्याने इतरांशी संपर्क साधला.
  • त्याने त्याचे ठिकाण सांगितले.
  • स्मितला त्याचे मित्र आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
  • त्याला कोणतीही इजा झालेली नाही फक्त त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
  • तो सध्या काठीच्या सहाय्याने चालत आहे.
  • अॅपल वॉचमध्ये सापडलेल्या एसओएस फिचरच्या मदतीने जीव वाचवण्याची आणि मदत पुरवण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
  • जर अॅपल वॉच नसता तर त्याला खूप वेळ प्रतीक्षा करावी लागेल.

स्मितचे अॅपलच्या सीईओंना ईमेलद्वारे घटनेचे स्पष्टीकरण…

  • अपघातातून सावरल्यानंतर, स्मितने अॅपलचे सीईओ टिम कुक यांना ईमेल पाठवून घडलेली घटना सविस्तर सांगितली.
  • अॅपलच्या प्रोडक्टमुळे आज तो कसा वाचला.
  • त्याच्या ईमेलला उत्तर देताना, टीम कुकने देखील प्रतिक्रिया दिली आहे आणि स्मितनी घटना सांगितल्याबद्दल त्याचे आभार मानले.

 


Tags: Apple Smartwatchgood newsLatest TechLife Saved by Apple Smartwatchmuktpeethsmit mehtaStruggle Storyअॅपल स्मार्टवॉचअॅपल स्मार्टवॉचमुळे वाचला जीवघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेकसंघर्ष कथास्मित मेहता
Previous Post

तुम्हालाही व्हायचंय ट्विटरवर ‘ब्ल्यू टिक’धारी? आयफोनवरून घ्या ‘या’ चार स्टेप्स…

Next Post

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई येथे २१ जागांसाठी करिअर संधी

Next Post
Institute of Hotel Management Mumbai

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई येथे २१ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!