मुक्तपीठ टीम
इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई येथे सहाय्यक व्याख्याता/ सहाय्यक प्रशिक्षक या पदासाठी ०८ जागा, निम्न श्रेणी लिपिक या पदासाठी ०७ जागा, शिक्षक सहयोगी या पदासाठी ०६ जागा अशा एकूण २१ जागांसाठी ही करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) हॉस्पिटॅलिटी/ पर्यटन या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए २) ५५% गुणांसह हॉटेल प्रशासन/ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट/ हॉटेल मॅनेजमेंट/ हॉस्पिटॅलिटी ॲडमिनिस्ट्रेशन/ पाककला कला/ पाककला विज्ञान यामधील डिप्लोमा/ पदवी ३) एनएचटीईटी
- पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर टायपिंग ४० श.प्र.मि.
- पद क्र.३- १) ६०% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन/ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + ६०% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन/ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन/ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी+०२ वर्षे अनुभव २) एनएचटीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे पद क्र.१ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.२ साठी २८ वर्षांपर्यंत तर, पद क्र.३ साठी ३० वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
प्रिन्सिपल, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर-पश्चिम, मुंबई-४०००२८
अधिक माहितीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अधिकृत वेबसाइट http://www.ihmctan.edu/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
- पद क्र.१- https://drive.google.com/file/d/1VtGLH4gfXCIqG3EGxYWfOpvY686sn_NA/view
- पद क्र.२- https://drive.google.com/file/d/1JrobyeMgR3OMzKBL8YJEZLx9gSa5wR9l/view
- पद क्र.३- https://drive.google.com/file/d/1jBw14rpNZWz6k3pfJvMRRXfV9PwnEZK9/view
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1jx9Ef3crplP3iPKPH9GHajoidzGVEc_8/view