Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पीएम किसान निधीचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना, असे तपासा खाते

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
pm kisan

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना २ हजारांच्या तीन हप्त्यामध्ये वर्षभरात सहा हजार रुपये सरकारतर्फे मिळतात. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शेवटचा हप्ता कोणत्याही क्षणी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. म्हणून या योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकर्‍यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील बदल सातत्याने तपासत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे योजनेतील बदल कसे तपासयाचे याची प्रक्रिया जाणून घेऊयात…

कसं तपासाल पीएम किसान निधीचं खातं?

  • सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
  • वेबसाइट ऑपन केल्यानंतर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
  • यानंतर Beneficiary status पर्यायावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर एक नवा पेज ऑपन होईल.
  • त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल. येथे नोंदणीकृत शेतकरी त्यांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी हप्त्याशिवाय अन्य माहिती मिळवू शकतात.

हा मेसेज दिसल्यास काळजी करण्याची गरज नाही

वर नमूद केलेली माहिती प्रविष्ट केल्यानंतर स्मार्टफोन / संगणक स्क्रीनवर ‘एफटीओ जनरेटर अॅण्ड पेमेंट कन्फर्मेशन इज पेंडिंग’ असे दिसून येईल. पण असे दिसल्यास काळजी करण्याची गरज नाही. कारण याचा अर्थ पंतप्रधान किसान सन्मान निधी हप्ता प्रक्रियेत आहे आणि तो लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल.


Tags: Narendra modipm kisan yojnaPMOपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
Previous Post

शेतकऱ्यांचा आदर्श ठेवा…सहा लाख शेतकऱ्यांनी भरली ५११ कोटींची थकबाकी!  

Next Post

बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Next Post
दादाजी भुसे

बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!