Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही”, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
indurikar maharaj

मुक्तपीठ टीम

कोरोनावर लस घेणे हा एकमेव उपाय आहे. आतापर्यंत भारतात शंभर कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण पार पडले आहे. सरकार वारंवार जनतेला लसीकरणाचे आवाहन करत असताना अद्याप काहीजणांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही अशांमध्ये नेहमीच आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असलेले किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचाही समावेश आहे. इंदोरीकर महाराज यांनी लसीकरणाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही, असं ते म्हणाले आहेत.

 

इंदोरीकर महाराज यांनी मागेच मुलगा आणि मुलीच्या जन्मावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तो वाद शांत झाला नाही तोच इंदोरीकर महाराजांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. कोरोना लसीकरणावरून पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील एका कीर्तनाच्या सोहळ्यादरम्यान ‘कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही’, असं ते म्हणाले.

घस घेतलीही नाही आणि घेणारही नाही

  • कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचं वर्तन केलं.
  • आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं.
  • त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही.
  • त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या.
  • त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले.
  • इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका..
  • अशी सगळी कोरोना काळात परिस्थिती होती.
  • पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही.
  • काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची.
  • कोरोना काळात अनेकांचं निधन झालं, ज्यातली निम्मी माणसं ही टेन्शनने गेली.
  • प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर ही वेगवेगळी आहे.
  • प्रत्येकालाच कोरोना होत नसतो.
  • कोरोनावर मन खंबीर ठेवणं हाच उपाय आहे.

 

प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता वेगवेगळी

  • प्रत्येकाची रोग प्रतिकार शक्ती वेगवेगळी आहे.
  • प्रत्येकाच्या मेंदूी क्षमता वेगवेगळी आहे.
  • मी तर अजून लस घेतली नाही आणि घेणारही नाही.
  • काही होतच नाही तर घेऊन काय करायचं.
  • कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा.
  • एकीकडे सरकार देशभरात लसीकरण मोहीम राबवत आहे.
  • कोट्यावधी लोकांनी लस घेतली आहे.
  • पण समाज प्रबोधनाचे धडे देणाऱ्या कीर्तनकारानेच कीर्तनातून लस घेतली नाही आणि घेणार नाही.

Tags: corona vaccineindorikar maharajnashikvaccinationइंदोरीकर महाराजकोरोना लसनाशिक
Previous Post

महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी आताच नाव नोंदणी करावी

Next Post

भाजपा नेते अनिल बोंडेंचा संयम का संपला…कंत्राटी अधिकाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी बीडीओला का फटके मारणार?

Next Post
Anil bonde

भाजपा नेते अनिल बोंडेंचा संयम का संपला...कंत्राटी अधिकाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी बीडीओला का फटके मारणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!