Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य उज्ज्वल” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

March 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
Bhagat singh

मुक्तपीठ टीम

 

नव्या पिढीमध्ये नृत्यकलांबद्दल विशेष आस्था दिसून येत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या योग, संगीत व कलेच्या सांस्कृतिक ठेव्याकडे आहे. अश्यावेळी, नृत्यकलांचा प्रचार व प्रसार झाला व त्यात संशोधन झाले तर सर्व भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल राहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

 

श्री श्री सेंटर फॉर अडव्हांस्ड रिसर्च इन कथक, श्री श्री विद्यापीठ, कटक व इंदोर येथील नटवरी कथक नृत्य अकादमी यांनी संगीत नाटक अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या २ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कथक परिषदेचे उद्घाटन सोमवारी (१ मार्च) राज्यपालांच्या उपस्थितीत झाले.

 

Madhya Pradesh Minister for Culture and Tourism Usha Thakur, President of Sri Sri University Rajita Kulkarni, Director of Sri Sri Centre for Advanced Research in Kathak Dr Puru Dadheech, VC Dr Ajay Kumar Singh, Ravikant Mohapatra, Dr Manjiri Deo, Vidya Kolhatkar were present. pic.twitter.com/cbvaX8kHkz

— Governor of Maharashtra (@maha_governor) March 1, 2021

 

मध्य प्रदेशच्या संस्कृती, पर्यटन व अध्यात्म मंत्री उषा ठाकूर, कथक गुरु महामहोपाध्याय डॉ पुरू दधीच, श्री श्री विद्यापीठाच्या अध्यक्षा रजिता कुलकर्णी, कुलगुरू डॉ अजय कुमार सिंह, रतिकांत मोहपात्रा, विद्या कोल्हटकर, डॉ. मंजिरी देव तसेच कथक क्षेत्रातील संशोधक परिषदेला उपस्थित होते.

 

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “भारतीय कला व संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. मात्र दोनशे वर्षांच्या परकीय राजवटीत पाश्चात्य संस्कृतीच्या उदात्तीकरणामुळे आपली संस्कृती झाकोळली गेली. जगाचे लक्ष संगीत, नाट्य, कला, क्रीडा, संस्कृती व योग या विषयातील भारताच्या अथांग सांस्कृतिक ठेव्याकडे आहे. जसजसे या विषयांत संशोधन होईल, तशी यातून नवनवी रत्ने हाती लागतील. रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या कथक परिषदेमुळे कथक, भरत नाट्यम तसेच इतर सर्व शास्त्रीय नृत्यकलांचे पुनरुत्थान होईल”, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

 


Tags: governor bhagat singh koshyariindian classical danceनृत्यकलाराज्यपाल भगत सिंह कोश्यारी
Previous Post

वैनगंगेचे प्रदूषण कृती आराखडा ७ दिवसात तयार करण्याचे आदेश

Next Post

“राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे केवळ पोकळ माहिती!” – देवेंद्र फडणवीस

Next Post
fadanvis speech

"राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे केवळ पोकळ माहिती!" - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!