मुक्तपीठ टीम
भारतीय लष्कराच्या वैद्यकीय सेवेत एसएससी मेडिकल ऑफिसर पदावर पुरूषांसाठी ३७८ जागा, महिलांसाठी ४२ जागा अशा एकूण ४२० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- एमबीबीएस असणे आवश्यक आहे.
- राज्य वैद्यकीय परिषदेने/ एमसीआय/ एनबीई मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० किंवा ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
मुलाखतीचे ठिकाण
आर्मी हॉस्पिटल आर अॅंड आर, दिल्ली कॅन्ट हे मुलाखतीचे ठिकाण आहे.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://amcsscentry.org/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची अधिकृत लिंक
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1fC-eX_3iC5IDooawSEUSFiUjicIM2TXd/view