Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’ पदांच्या १७४ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर
0
indian air force

मुक्तपीठ टीम

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’ पदांच्या सुपरिंटेंडेंट (स्टोअर), निम्न श्रेणी लिपिक, स्टोअर कीपर, कुक (सामान्य श्रेणी), पेंटर, कारपेंटर, हाउस कीपिंग स्टाफ, मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी एकूण १७४ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- पदवीधर
२) पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
३) पद क्र.३- १२वी उत्तीर्ण
४) पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र २) १ वर्ष अनुभव
५) पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (पेंटर)
६) पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (कारपेंटर)
७) पद क्र.७, ८ आणि ९ साठी अर्ज करणारा उमेदवार १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी

भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट https://indianairforce.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हि़डीओ:

 


Tags: Indian Air Forcejobभारतीय हवाई दलरोजगार
Previous Post

छोट्या प्रवासासाठी टियाची मेड इन इंडिया मोंत्रा ई-बायसिकल्स

Next Post

वाट्टेल ते बोलून नारायण राणे अडचणीत,शिवसेनेकडून संताप, गुन्हे दाखल!

Next Post
Narayan Rane in Mahad

वाट्टेल ते बोलून नारायण राणे अडचणीत,शिवसेनेकडून संताप, गुन्हे दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!