Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जगात अन्नाच्या नासाडीत भारत नंबर २! अख्ख्या ऑस्ट्रेलियाचं पोट भरेल एवढा गहू भारतात वाया!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Food wastage

मुक्तपीठ टीम

“अन्न हे पूर्णब्रह्म” मानले जाणाऱ्या भारतात अन्नपदार्थांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. युनायटेड नेशन्स आणि ऑर्गनायझेशन फॉर अॅग्रिकल्चरच्या अंदाजानुसार, जगात अन्नपदार्थ्यांच्या नासाडीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे आहे. भारतात लग्न समारंभ आणि घरगुती कार्यक्रमात अन्नाची मोठी नासाडी होते. भारतात अन्न नासाडी किती प्रचंड ते भारतात दरवर्षी सुमारे २१०० कोटी किलो गहू वाया जातो, त्यावरूनच उघड होतं. भारतात वाया जाणाऱ्या गव्हाएवढा गहू , तेवढं ऑस्ट्रेलियात दरवर्षी गव्हाचे उत्पादन होते. त्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचं पोट भरलं जातं.

अन्न टाकून माजण्याच्या अपप्रवृत्तीवर बोट ठेवणारा अहवाल…

  • अन्नाची नासाडी होताना ते तयार करण्यासाठी लागणार्‍या पाणी, जमीन, खनिजे अशा सर्व स्रोतांचा अपव्यय होतो.
  • युरोप आणि उत्तर अमेरिकेतील प्रत्येक व्यक्ती वर्षाला ९५ ते ११५ किलो अन्न वाया घालवते.
  • आफ्रिका आणि दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये हे दर वर्षी ६ ते ११ किलो आहे.

या देशांमध्ये सर्वाधिक अन्नाची नासाडी

  • चीन ९.१ कोटी टन
  • भारत ६.८ कोटी टन
  • नायजेरिया ३.७ कोटी टन
  • इंडोनेशिया २.० कोटी टन
  • अमेरिका १.९ कोटी टन

मुंबईत दररोज सुमारे ६९ लाख किलो खाद्यपदार्थ कचऱ्यात!

  • दरवर्षी सुमारे २१०० कोटी किलो गहू भारतात वाया जातात.
  • ऑस्ट्रेलियात दरवर्षी तेवढ्याच गव्हाचे उत्पादन होते. त्यांच्या लोकसंख्येचं पोट भरतं.
  • दरवर्षी ९० हजार कोटी रुपयांचे ६.८ कोटी टन अन्न वाया जाते, जे प्रति व्यक्ती सरासरी ५० किलो इतके आहे. मुंबईत दररोज सुमारे ६९ लाख किलो खाद्यपदार्थ कचऱ्यात फेकले जातात.
  • एवढ्या अन्नामुळे दररोज निम्म्या मुंबईकरांचे पोट भरू शकते.
  • या खर्चात शीतगृह आणि अन्नसाखळीची व्यवस्था केली तर देशातील एकही व्यक्ती उपाशी झोपणार नाही.

हे विदारक वास्तव समजून घ्या…

  • जगातील १७% लोकसंख्या दररोज उपाशी झोपते.
  • खराब खाण्यापिण्यामुळे २० लाख लोक आजारी पडतात.
  • खराब अन्न साखळी ३३% हरितगृह वायू उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.
  • जगातील २८% शेतीयोग्य जमीन वाया जातेय.
  • जगातील ५ मोठ्या नद्यांचे पाणी खराब अन्न तयार करण्यात वाया जात आहे.
  • २०५० पर्यंत आजच्यापेक्षा तिप्पट लोक उपाशी राहतील

Tags: Indiaunited nations and organization for agricultureWheatअन्नाची नासाडीगहूभारतमुंबईयुनायटेड नेशन्स आणि ऑर्गनायझेशन फॉर अॅग्रिकल्चर
Previous Post

एमआयडीसी सरळसेवा भरतीत ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान

Next Post

धरण सुरक्षितता कायद्यांतर्गत महाराष्ट्रातील धरणांच्या सुरक्षिततेला गती मिळावी – जयंत पाटील

Next Post
Water Resources Minister Jayant Patil

धरण सुरक्षितता कायद्यांतर्गत महाराष्ट्रातील धरणांच्या सुरक्षिततेला गती मिळावी - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!