Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

१ जुलैपासून अनेक नियम बदलणार, जाणून घ्या आपल्यावर काय परिणाम होणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
calendar

मुक्तपीठ टीम

१ जुलै २०२२ पासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. १ जुलैपासून एलपीजी गॅसची किंमत, आधार-पॅन लिंक, क्रिप्टोकरन्सीवर टीडीएसमध्ये बदल केले जात आहेत. यासाठी सतर्क व्हा आणि आवश्यक असणारी माहिती जाणून घेऊन योग्य ते कार्य करा.

स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत वारंवार होणारे बदल

  • घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात.
  • एलपीजी गॅसची किंमत दर महिन्याच्या १ तारखेला निश्चित केली जाते.
  • १ जुलैपासून एलपीजीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पॅन-आधार लिंकसंबंधित आवस्यक सूचना

  • पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करण्याबाबत सरकारने आधीच अलर्ट जारी केला आहे.
  • लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे.
  • जर आत्तापर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर लगेच करा, अन्यथा ३० जूननंतर मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.
  • यामुळे पॅन कार्डही ब्लॉक होऊ शकते आणि मोठा दंडही भरावा लागू शकतो.

डीमॅट अकाउंट त्वरित अपडेट करण्याच्या सूचाना

शेअर मार्केटशी संबंधित असणारे डिमॅट अकाउंट ३० जूनपूर्वी अपडेट करा. जर केवायसी केले नसेल, तर अकाउंट बंद केले जाऊ शकते.

क्रिप्टोकरन्सीवर टीडीएस

  • वित्त कायदा २०२२ ने प्राप्तिकर कायद्यामध्ये कलम १९४एस जोडले आहे, ज्या अंतर्गत १ जुलैपासून एका वर्षात डिजिटल मालमत्ता किंवा १० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या क्रिप्टोकरन्सीच्या पेमेंटवर एक टक्का कर वजा केला जाईल.
  • सीबीडीटीने सूचित केले की कलम १९४एस अंतर्गत जमा केलेला टीडीएस त्या महिन्याच्या अखेरीपासून ३० दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक आहे.
  • त्यामुळे कापलेला कर २६क्यूई स्टेटमेंट फॉर्ममध्ये चालानसह जमा केला जाईल.

Tags: demat account updateLPG gas pricesmuktpeethPAN-Aadhaar linkTDS on cryptocurrencyएलपीजी गॅस किंमतीक्रिप्टोकरन्सीवर टीडीएसघडलं-बिघडलंडीमॅट अकाउंट अपडेटपॅन-आधार लिंकमुक्तपीठ
Previous Post

मनपा निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, ॲपवर शोधा नाव…

Next Post

भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रानंतर झारखंड-राजस्थान-बंगाल!

Next Post
Cm Uddhav Thackeray, Ashok gehlot , Hemant Soren, and Mamata Baneerje

भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रानंतर झारखंड-राजस्थान-बंगाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!