Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रानंतर झारखंड-राजस्थान-बंगाल!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Cm Uddhav Thackeray, Ashok gehlot , Hemant Soren, and Mamata Baneerje

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात सध्या सत्तासंघर्ष सुरु आहे. सत्ताधारी शिवसेनेचे ४० आमदार बंड करून आसाममध्ये तळ ठोकून आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांनी केलेला दावा खळबळ माजवणारा ठरला आहे. ते म्हणाले की, बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागेल आणि त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी ते पडेल. ते म्हणाले की, महाराष्ट्रानंतर बिगरभाजपा शासित झारखंड, राजस्थान ही राज्य आणि त्यानंतर बंगालचा नंबर येईल.

कूचबिहार जिल्ह्यातील एका सभेत भाजपा नेते अधिकारी म्हणाले, “प्रथम महाराष्ट्रातील परिस्थिती सुटली की यानंतर आता झारखंड आणि राजस्थानची वेळ आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचीही वेळ येईल. तृणमूल काँग्रेसचीही तीच अवस्था होईल. २०२६ पर्यंत सरकार चालवता येणार नाही. हे सरकार २०२४ पर्यंत पडेल.

तृणमूल काँग्रेसकडून भाजपावर टीका

  • भाजपा नेत्याच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहेत.
  • पक्षाने म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे हताश झालेले भाजपा सत्ता मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
  • जोरदार प्रचार करूनही भाजपाला निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
  • आता त्यांना कोणत्याही मार्गाने सत्ता काबीज करायची आहे. त्यांच्या या विधानांमुळे भाजपाच्या हतबलतेचा प्रत्यय येतो.

Tags: Ashok GehlotBangal CM Mamata BanerjeebengalBJPHemant SorenJharkhandMaharashtra Political CrisesRajasthanझारखंडभाजपामहाराष्ट्रराजस्थान
Previous Post

१ जुलैपासून अनेक नियम बदलणार, जाणून घ्या आपल्यावर काय परिणाम होणार?

Next Post

यंदाचे शैक्षणिक वर्ष ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ म्हणून साजरे करणार

Next Post
Varsha gaikwad

यंदाचे शैक्षणिक वर्ष ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ म्हणून साजरे करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!