Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चीनमधील कोरोनाचा महाउद्रेक वाढला, भारताने बंद केली शांघाईतील कॉन्सुलर सेवा!

April 13, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Shanghai

मुक्तपीठ टीम

चीनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक अनियंत्रित होत आहे. कडक निर्बंध असूनही गेल्या अनेक दिवसांपासून दररोज २० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. शांघाईत परिस्थिती आणखी चिंताजनक असल्यामुळे भारतीय दुतासाने कॉन्सुलर सेवा शांघाईमध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चीनमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे २६ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

 

शांघाईमध्ये बंद केली कॉन्सुलर सेवा…

  • शांघाईमध्ये कडक लॉकडाऊन असल्यामुळे तेथील परिस्थिती खूप बिकट झाली आहे.
  • यादरम्यान भारतीय दूतावासाने सांगितले की, शांघाईमध्ये लॉकडाऊनमुळे भारताचे कॉन्सुलेट जनरलशी संपर्क होऊ शकत नाही आहे.
  • कॉन्सुलेट जनरल शांघाईमध्ये व्यक्तिगत रुपात कॉन्सुलर सेवा देण्याच्या परिस्थितीत नाही आहे.
  • त्यामुळे दूतावासाने भारतीयांसाठी गाईडलाईन जारी केली आहे.

 

शून्य कोरोना धोरणाचा बचाव केला!

  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान चीनच्या झिरो कोरोना धोरणावर टीका होत आहे.
  • यावर मंगळवारी पत्रकारांना संबोधित करताना चीनचे परराष्ट्र मंत्र्यांचे प्रवक्ते म्हणाले की, चीनचे झिरो कोरोना धोरण हे महामारी विरोधी प्रोटोकॉल विज्ञान आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे.
  • तसेच कोरोनासंदर्भात बनवलेले धोरण हे जागतिक आरोग्य संघटनेच्या सिद्धांतावर आधारित असते.

 

अमेरिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावले…

  • यापूर्वी अमेरिकेने शांघाईमध्ये आपल्या अत्यावश्यक नसलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना शहर सोडण्याचे आदेश दिले होते.
  • अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सूचना दिल्या आहेत.
  • परराष्ट्र मंत्रालयानुसार, यादरम्यान अमेरिकेचे आधिकारी वाणिज्य दूतावासात कामावर तैनात राहतील.

Tags: chinaconsular servicecoronaIndiaShanghaiकॉन्सुलर सेवाकोरोनाचीनभारतशांघाई
Previous Post

अरे बापरे! अन्नधान्याच्या महागाईचा भडका!!

Next Post

महागाईनं गॅसवर! सीएनजी पाच रुपयांनी तर पीएनजी साडेचार रुपयांनी भडकला!

Next Post
cng price down by rs 6 kg png by rs 3.50 in maharashtra

महागाईनं गॅसवर! सीएनजी पाच रुपयांनी तर पीएनजी साडेचार रुपयांनी भडकला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!