Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय बाजारात आलिशान मर्सिडीज गाड्यांच्या विक्रीत वाढ!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Mercedes

मुक्तपीठ टीम

मर्सिडीज-बेंझही जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी आहे. हा ब्रँड लक्झरी ऑटोमोबाईल्स, कारसाठी वापरला जातो. मर्सिडीज-बेंझच्या भारतातील ब्रांचने या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या कारच्या विक्रीत ६८ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.

कंपनीच्या विक्रित २८ टक्क्यांनी वाढ…

  • कंपनीने एकूण ११,४६९ युनिट्सची विक्री केली आहे.
  • मर्सिडीज-बेंझ इंडियाने २०२१ मध्ये एकूण ११,२४२ युनिट्स विकल्या.
  • टॉप उत्पादन विभाग ६८ टक्क्यांनी वाढला आहे.
  • कंपनीची विक्री एकूण २८ टक्क्यांनी वाढली आहे.
  • १ कोटी रुपयांच्या वरच्या कारची विक्री एकूण विक्रीच्या ३० टक्के आहे.
  • १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वाहनांची मागणी ४० टक्क्यांहून अधिक झाली असती परंतू ७,००० युनिट्स ऑर्डर प्रलंबित आहेत.

कंपनीचे उपाध्यक्ष संतोष अय्यर यांनी स्पष्ट केले की, मर्सिडीज-बेंझच्या मॉडेल्सच्या विक्रीत यावर्षी मोठी वाढ झाली आहे. जानेवारी-सप्टेंबर २०२२ या कालावधीत विकल्या गेलेल्या एकूण वाहनांपैकी ३० टक्के कारचा वाटा होता.


Tags: German Luxury Carsgood newsIndian MarketLatest TechMercedesMercedes Benzmuktpeethचांगली बातमीजर्मन लक्झरी कारभारतीय बाजारमर्सिडीजमर्सिडीज-बेंझमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

आधी पैसे न देता रेल्वे तिकीट बुक करता येणारी ‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ सुविधा उपलब्ध!

Next Post

भारतीय स्टेट बॅंकेत सीबीओ पदाच्या १ हजार ४२२ जागांसाठी करिअर संधी

Next Post
sbi

भारतीय स्टेट बॅंकेत सीबीओ पदाच्या १ हजार ४२२ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!