Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नव्याने समजून घेतलेली ‘सीतेची गोष्ट’, रवींद्र नाट्यमंदिरात आज अभिवाचन!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Sitechi Goshta

मुक्तपीठ टीम

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरातील मिनी ऑडिङोरिअम मध्ये ‘अॅडफिझ’ प्रस्तुत ‘सीतेची गोष्ट’ या दीर्घ कथेचे अभिवाचन सादर केले जाणार आहे. डॉ. वंदना बोकील – कुलकर्णी या दीर्घकथेचे वाचन करतील. सुप्रसिद्ध जेष्ठ लेखिका डॉ. अरुण ढेरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ‘सीतेची गोष्ट’ ही दीर्घकथा उतरली आहे.

रामाने सीतेचा त्याग का केला?, ती वाल्मिकीच्या आश्रमात कशी पोहचली? त्याक्षणी तिच्या मनात कोणते विचार होते? काय भावना होत्या? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘सीतेची गोष्ट’ या दीर्घकथेचे अभिवाचन केले जाणार आहे. अभिवाचनानंतर श्रोत्यांशी संवादही साधला जाणार आहे. डॉ. वंदना बोकील या कथेचे अभिवाचन करणार असून त्या उत्तम वाचक आणि साक्षेपी आस्वादक आहेत. त्या लेखिका डॉ.अरुणा ढेरे यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत.

शनिवारी ३० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता, रवींद्र नाट्यमंदिर येथील मिनी थिएटर येथे का कार्यक्रम संपन्न होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य असून, काही रांगा राखीव असणार आहेत. अधिकाधिक रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे निमंत्रक डॉ. माधुरी आणि विनायक गवांदे व प्रस्तुतकर्ते महेंद्र पवार यांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८६९२८७८७०


Tags: Abhivachangood newsmuktpeethRabindra NatyamandirSita's storySitechi Goshtaअभिवाचनचांगली बातमीमुक्तपीठरवींद्र नाट्यमंदिरसीतेची गोष्ट
Previous Post

रविवारआधी तिकिट करा बुक, फक्त १४९९ रुपयांमध्ये विमान प्रवास!

Next Post

महाराष्ट्रातून एक्स्प्रेस कॉर्गोची पहिली खेप मुंबईहून अहमदाबादला!

Next Post
Express Cargo

महाराष्ट्रातून एक्स्प्रेस कॉर्गोची पहिली खेप मुंबईहून अहमदाबादला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!