Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रविवारआधी तिकिट करा बुक, फक्त १४९९ रुपयांमध्ये विमान प्रवास!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
air asia

मुक्तपीठ टीम

विमान प्रवासाची तयारी करत असाल तर, एक चांगली बातमी आहे. स्वस्तात हवाई प्रवास करण्याची उत्तम संधी आहे. या योजनेमुळे १ हजार ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत हवाई तिकीटे बुक करता येणार आहे. #PayDaySale असे या योजनेचे नाव आहे. एअर एशिया इंडियाने आपला ‘पे डे सेल’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सेल अंतर्गत १ हजार ४९९ रुपयांमध्ये हवाई प्रवास करता येईल.

यापूर्वी, फ्लाइट ऑपरेटरने ७ ते १० जुलै दरम्यान बुक केलेल्या तिकिटांसाठी निवडक देशांतर्गत मार्गांवर १ हजार ४९७ रुपयांपासून भाड्यांसह ‘स्प्लॅश सेल’ जाहीर केला होता.

तिकीट रिझर्वेशन करण्यााची ३१ जुलैपर्यंतची शेवटची मुदत

  • एअर एशिया इंडियाची ही विक्री २८ जुलै ते ३१ जुलै यामध्ये केलेल्या बुकिंगसाठी वैध आहे. बुकींगसाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत.
  • या योजनेअंतर्गत तिकीट बुकिंगवर १५ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंत प्रवास करू शकता.
  • ही ऑफर मर्यादित इन्व्हेंटरी ऑफर आहे.
  • विमान कंपनीच्या मते, या योजनेअंतर्गत ठराविक मार्गावर वाटप केलेल्या जागा विकल्यानंतर नियमित किंमती लागू होतील.

कंपनीने ट्विट करून त्याची माहिती देत म्हटले आहे की, एअर एशिया इंडियाच्या #PayDaySale अंतर्गत, १ हजार ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत हवाई प्रवासाचा आनंद घेऊ शकता. यासाठी http://airasia.co.in वर जावे लागेल.


Tags: Air Asia Indiaflight ticket bookingFlight Travelgood newsmuktpeethPer Day Saleएअर एशिया इंडियाघडलं-बिघडलंचांगली बातमीपे डे सेलमुक्तपीठविमान तिकिट बुकिंगविमान प्रवास
Previous Post

सिडकोच्या ९६ सदनिकांचे बांधकाम केवळ ९६ दिवसात! बांधकाम क्षेत्रात इतिहास!!

Next Post

नव्याने समजून घेतलेली ‘सीतेची गोष्ट’, रवींद्र नाट्यमंदिरात आज अभिवाचन!

Next Post
Sitechi Goshta

नव्याने समजून घेतलेली 'सीतेची गोष्ट', रवींद्र नाट्यमंदिरात आज अभिवाचन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!